Month: January 2021

कुडाळ तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीसाठी 71.44 ℅टक्के मतदान..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीसाठी सुमारे इतके 71.44 टक्के मतदान झाले. मतदारांनी उत्साह दाखविला असून मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडली. कुपवडे प्रभाग क्रमांक 1 येथील ईव्हीएम मशीन…

वैभववाडी तालुक्यात १२ ग्रामपंचायतीसाठी टक्के ६९.३८ टक्के मतदान.

७० जागांसाठी १४६ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंञात बंद… वैभववाडी /- तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी निवडणूक प्रक्रीया शांततेत पार पडली.तालुक्यात सरासरी ६९ टक्के मतदान झाले आहे. १२ ग्रामपंचायतीतील ७० जागांसाठी १४६…

मालवणातील सहा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ६८ टक्के मतदान…

मालवण /- तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ६८ टक्के मतदान झाले आहे. ५४ जागांसाठीच्या उभ्या असलेल्या १०९ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. येत्या १८ तारखेला तहसील कार्यालय येथे…

टीटीडीएस पर्यटन संस्थेमार्फत १९ला वीज वितरण कार्यालय मालवण येथे आंदोलन.;बाबा मोंडकर..

मालवण / कोरोना टाळेबंदीचा मोठा आर्थिक फटका पर्यटन , होम स्टे व्यवसायाला बसला आहे. त्यामुळे या कालावधीतील पर्यटन व्यावसायिकांना वीज बिल माफी मिळावी तसेच टाळेबंदीनंतरच्या कालावधी नंतर पुढील सहा महिने…

६६ ग्रामपंचायतीसाठी सिंधुदुर्गात सरासरी ७०℅ टक्के मतदान..

सिंधूदुर्गनगरी /- शुक्रवारी जिल्ह्यातील ६६ ग्राम पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. ४९४ सदस्य पदासाठी चुरसीचे सुमारे ७० टक्के मतदान झाले. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत…

जिल्ह्यात आज नव्याने १३ व्यक्तीं कोरोना पॉझिटिव्ह..

सिंदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५ हजार ६६७ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १३…

वेंगुर्ला सागरतीर्थ ग्रा.प.साठी ७३.६३ % व आरवली ग्रा.प.साठी ७५.५२ ℅ मतदान..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यातील सागरतीर्थ व आरवली ग्रामपंचायत साठी आज एकूण ७४.५९ % मतदान झाले.दोन्ही ग्रा.प.च्या सहा मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.दोन्ही मतदान केंद्रावर सकाळी ७.३० वा.पासून मतदानास…

पेन्सिलने चेहरे जिवंत करणारा अवलिया !छंदातून घडतायत मुणगे येथील प्रणय पूजारेच्या कलाकृती

मसुरे /- छंद, कला मानवाच्या जीवनाला आनंद देतात. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलायला लावतात. कला ही उपजत असावी लागते. आणि या अंगभूत कलेसाठी वेळ दिल्यास उत्तमोत्तम कलाकृती हातून घडून जातात. देवगड…

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रशासन आणि महाविद्यालयात निवेदने..

प्रजासत्तादिनाच्या निमित्ताने होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखणे आणि शासनाने बंदी घातलेले प्लास्टिकचे ध्वज विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय प्रतिकाविषयी जागृती करणे यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या आणि सनातन संस्था वतीने…

गुरे चरवण्यासाठी गेलेल्या माणगाव येथील शेतकऱ्याला सर्पदंश.;अत्यवस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल.

कुडाळ /- गुरे चारण्यासाठी शेतात गेलेल्या वृद्धाला सर्प दंश झाल्याने ते अत्यवस्थ बनले.ही घटना आज दुपारी ०१ वाजण्याच्या सुमारास कुडाळ तालुक्यातील माणगाव येथे घडली आहे.विष्णू शिवराम तेली (६५) रा.माणगाव ढोलकरवाडी,…

You cannot copy content of this page