६६ ग्रामपंचायतीसाठी सिंधुदुर्गात सरासरी ७०℅ टक्के मतदान..

६६ ग्रामपंचायतीसाठी सिंधुदुर्गात सरासरी ७०℅ टक्के मतदान..

सिंधूदुर्गनगरी /-

शुक्रवारी जिल्ह्यातील ६६ ग्राम पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. ४९४ सदस्य पदासाठी चुरसीचे सुमारे ७० टक्के मतदान झाले. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण १०८७ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटित बंद झाले आहे. आता १८ रोजी मतमोजणी नंतर जाहिर होणाऱ्या निकालाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

अभिप्राय द्या..