जिल्ह्यात आज नव्याने १३ व्यक्तीं कोरोना पॉझिटिव्ह..

जिल्ह्यात आज नव्याने १३ व्यक्तीं कोरोना पॉझिटिव्ह..

सिंदुर्गनगरी /-

जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५ हजार ६६७ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १३ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीमंत चव्हाण यांनी दिली.

अभिप्राय द्या..