Month: January 2021

स्‍वच्‍छ कांदळवन अभियान अंतर्गत कांदळवन स्‍वच्‍छता मोहीम-

स्‍वच्‍छतेसाठी सर्वांचे सहकार्य लाभल्यास वेंगुर्ला नगरपरिषद देशात प्रथम येईल : नगराध्यक्ष दिलीप गिरप – वेंगुर्ला – वेंगुर्ले नगरपरिषद, जैवविविधता व उपजीविका तज्ञ कांदळवन प्रतिष्‍ठान, बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर कॉलेज, रोटरी आणि…

फक्त ८९९ रुपयात करा विमान प्रवास… स्पाईस जेट ची नवीन ऑफर..

अनेक महिने कोरोना विषाणूमुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान वाहतूकीला मोठ्याप्रमाणात आर्थिक फटका बसला. अशा परिस्थितीत प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी स्पाईसजेट या प्रसिद्ध विमान कंपनीने खास ‘बुक बेफिकर सेल’ ची घोषणा केली…

आ.वैभव नाईक यांच्या माध्यमातून कुडाळ – मालवण तालुक्यातील प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालयांना होणार थर्मल गन व ऑक्सिमीटरचे वितरण

कुडाळ /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना आजाराचा प्रादुर्भाव आता कमी होत आहे. शाळा, विद्यालये कोरोना आजाराचे नियम व अटी तसेच आवश्यक काळजी घेऊन सुरु करण्यात येत आहेत. याप्रसंगी शाळा, विद्यालयांच्या प्रवेशद्वारावर…

सागरतीर्थ व आरवली ग्रा.प. निवडणुकीत चुरस..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यातील आरवली व सागरतीर्थ या २ ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक आज १५ जानेवारी रोजी होत असून आरवली ग्रामपंचायतीच्या ९ जागांसाठी २७ उमेदवार तर सागरतीर्थ ग्रामपंचायतीच्या प्रभाग तीन मधून…

शांताराम नागप यांच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्याना सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

वैभववाडी/- पुनर्वसन गावठाणात भूखंडाचा ताबा पावती देण्यात वर्षभराचा कालावधी लागला, प्रकल्प अधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयात भूखंडाचा ताबा पावती साठी हेलपाटे मारले परंतु प्रकल्पग्रस्त शांताराम नागप यांच्याकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले…

कुडाळ तालुक्यात होणाऱ्या नऊ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी 12 हजार 875 मतदार मतदानाचा हक्क बजावणार..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात होणाऱ्या नऊ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी 12 हजार 875 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून यामध्ये 6355 स्त्री मतदार तर 6520 पुरुष मतदार आहेत. तर निवडणुक प्रक्रीया शांततेत व…

वेंगुर्लेत शिवसेनेच्या वतीने१७ जानेवारीला महाआरोग्य तपासणी शिबिर..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुका शिवसेना व अथायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार १७ जानेवारी रोजी वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालय येथे मोफत महा- आरोग्य तपासणी शिबिराचे सकाळी ८.३० ते दुपारी…

जिल्ह्याला १० हजार ६६० डोसेस लस उपलब्ध…

सिंधुदुर्गनगरी /- कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा शुभारंभ शनिवार १६ जानेवारीला होणार आहे. या लसीकरण मोहिमेसाठी जिल्ह्याला १० हजार ६६० डोसेस लस उपलब्ध झाली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, ओरोस येथे लसीकरम मोहिमेचा…

वेंगुर्ले येथे युवा सप्ताह अंतर्गत पथनाट्यातून जनजागृती..

वेंगुर्ला /- नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान तुळस सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने युवा सप्ताहचे आयोजन करण्यात आले असून वेंगुर्ले येथे पथनाट्यातून समाज प्रबोधन व जाणीव जागृती करण्यात आली.…

कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू फोरम सिंधुदुर्ग कडून खड्ड्यात पडलेल्या कुत्रीला जीवनदान

सावंतवाडी /- कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू फोरम सिंधुदुर्ग ही संस्था जिल्हाभर संकटात असलेल्या विविध वन्यप्राण्यांना जीवनदान देण्याचे अमूल्य कार्य करत आहे. सावंतवाडी येथील एका खड्ड्यात पडलेल्या भटक्या कुत्रीचे प्राण वाचवून…

You cannot copy content of this page