जिल्ह्याला १० हजार ६६० डोसेस लस उपलब्ध…

जिल्ह्याला १० हजार ६६० डोसेस लस उपलब्ध…

सिंधुदुर्गनगरी /-

कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा शुभारंभ शनिवार १६ जानेवारीला होणार आहे. या लसीकरण मोहिमेसाठी जिल्ह्याला १० हजार ६६० डोसेस लस उपलब्ध झाली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, ओरोस येथे लसीकरम मोहिमेचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

अभिप्राय द्या..