Month: January 2021

कुडाळ तालुक्यात शनिवारी कोरोनाचे एवढे रुग्ण सापडले..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार काल शनिवारी कोरोनाचे ०२ सक्रिय रुग्ण सापडले आहेत,हे ०२ रुग्ण कुडाळ तालुक्यातील पडावे ०१ तर माणगाव येथील ०१ असे आहेत,अशी माहिती कुडाळ…

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जीवन कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी * सुभेदार मेजर प्रकाश रॉय –

वैभववाडी /- नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जीवन कार्य सर्वांच्या साठी प्रेरणादायी आहे. स्वातंत्र्यसंग्रामातील त्यांचे योगदान व शौर्य महत्त्वपूर्ण आहे, म्हणून त्यांची जयंती ‘पराक्रम दिवस’ या नावाने साजरी केली जाते, असे…

सिंधुदुर्ग -रत्नागिरी जिल्ह्यातील कवी, गायक यांची महत्त्वाची बैठक आज२४ जानेवारीला खारेपाटण येथे..

वैभववाडी/- आंबेडकरी विचारांचा प्रचार व प्रसार करून मनोरंजनातून प्रबोधन करणाऱ्या सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील कवी, गायक यांची महत्त्वाची बैठक रविवार दि.२४ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वा.खारेपाटण येथे आयोजित करण्यात आली…

भुईबावडा बाजारपेठ 5 हजार रुपये किंमतीची देशी दारू विक्री करणाऱ्यावर कारवाई..

वैभववाडी/- भुईबावडा बाजारपेठेत विनापरवाना बेकायदा देशी दारू विकण्यासाठी बसलेल्या इसमास वैभववाडी पोलिसांनी धाड टाकून पकडला.वैभववाडी पोलिसांनी त्याला कोर्टात हजर राहण्याची नोटीस दिली आहे. आरोपी चंद्रकांत शांताराम दळवी वय 63 असे…

जिल्हा व्यापारी महासंघाचा ३३ वा वार्षिक मेळावा सावंतवाडीत ‘व्हर्च्युअल’ पद्धतीने होणार.;जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटे यांची माहिती

मालवण /- जिल्हा व्यापारी महासंघाचा ३३ वा वार्षिक व्यापारी एकता मेळावा ३१ जानेवारीला सावंतवाडी येथील बॅ. नाथ पै सभागृहात होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा मेळावा हा व्हर्च्युअल पद्धतीने घेण्याचा निर्णय…

मालवण तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत २८जानेवारीला…

मालवण /- ग्रामपंचायतीच्या सन २०२० ते २०२५ या कालावधीत होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेता शासनाच्या ग्रामविकास विभागाने सरपंच आरक्षण निश्चित केले आहे. यात तालुक्यासाठी निश्चित केलेली सरपंचांची आरक्षित पदे ग्रामपंचायतींना…

वेंगुर्लेत मोफत नेमबाजी प्रशिक्षण शिबीराचा शुभारंभ..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला नगरपरिषद व उपरकर शूटिंग अकादमी – वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने उपरकर शूटिंग अकादमी -एकलव्य नेमबाजी प्रशिक्षण केंद्र वेंगुर्ला येथे मोफत नेमबाजी प्रशिक्षण शिबीराचा शुभारंभ आज शनिवारी नगराध्यक्ष…

सिंधुदुर्ग रेडिओलॉजी सेंटरमध्ये रिव्होल्युशन सी.टी.एक्सपर्ट मशीन रुग्णांच्या सेवेसाठी २५ जानेवारी पासून सुरू..

कुडाळ /- खाजगी आरोग्यक्षेत्रात नावलौकिक प्राप्त केलेल्या कुडाळ येथील सिंधुदुर्ग रेडिऑलॉजी सेंटरने आपल्या 11 वर्षाच्या दमदार वाटचालीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच अमेरिकन टेक्नॉलॉजीचे अद्ययावत रिव्होल्युशन सी टी एक्स्पर्ट (32 स्लाईस )…

चित्रकार अल्पेश घरे यांची शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना आगळ्यावेगळ्या कलाकृतीतून मानवंदना..

कुडाळ /- शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त कुडाळ पाट येथील अल्पेश घारे या यूवा चिञकाराने अनोखी मानवंदना दिली आहे .अल्पेशने निवतीच्या विस्तीर्ण समुद्र किना-यावर 30 फुटाच्या चौरसात…

महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या नूतन अध्यक्षा श्रीमती संध्याताई सव्वालाखे यांचा पदग्रहण समारंभ संपन्न

महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या नूतन अध्यक्षा श्रीमती संध्याताई सव्वालाखे यांचा पदग्रहण समारंभ प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री मा. बाळासाहेब थोरात, अखिल भारतीय महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा श्रीमती. सुश्मिता देव यांच्या प्रमुख…

You cannot copy content of this page