भारतीय जनता पक्षाच्या वतीने कुडाळ पंचायत समिती सभागृहात बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी
कुडाळ, /- भारतीय जनता पक्षाच्या वतीने कुडाळ पंचायत समिती सभागृहात आज २३ जानेवारी रोजी थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदूह्रुदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांची जयंती कुडाळ पंचायत समिती सभागृहात…
