Month: January 2021

शिरंगे पुनर्वसन येथील श्री देवी सातेरी भावई चा वार्षिक जत्रोत्सव २४ जानेवारीला..

दोडामार्ग /- दोडामार्ग तालुक्यातील भेडशी येथून जवळ असलेल्या तसेच तिलारी आंतरराज्य पाठबंधारे गोवा व महाराष्ट्र संयुक्त प्रकल्पात पुनर्वसीत झालेल्या शिरंगे पुनर्वसन गावातील श्री देवी सातेरी भावई चा वार्षिक जत्रोत्सव रविवार…

तळकट ते कळणे रस्ता डांबरीकरण करण्यासाठी पुन्हा एखदा उपोषण..

तळकट ते कळणे रस्ता डांबरीकरण करण्यासाठी पुन्हा एखदा उपोषण.. दोडामार्ग /- मागील उपोषणावेळी बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री.चव्हाण यांनी रस्ता डांबरीकरण करण्यात येणार असे लेखी पत्र दिले होते. मात्र रस्ता अदयापर्यत…

आचरे गावचा सुपुत्र सुब्रमण्य केळकर टपाल तिकीटावर झळकला आचरा चिंदर गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा

आचरा /- युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन करत भारतीय पोलीस सेवा (IPS) साठी निवड झालेला आचरा गावचा सुपुत्र चिंदर गावचा रहिवाशी सुब्रमण्य केळकर यांचा फोटो टपाल तिकीटावर झळकला आहे. आचरा…

पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांना पुरस्कार प्रदान

शिर्डी येथील आयोजित कार्यक्रमात पुरस्कारांचे वितरण.. आचरा /- सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने दिला जाणारा “‘मान नेतृत्वाचा सन्मान कतृत्वाचा, आदर्श सरपंच पुरस्कार मालवण तालुक्यातील पळसंब गावचे सरपंच चंद्रकांत गोलतकर यांना…

समर्थ बागवे महाराज संस्थानचे उपक्रम अनुकरणीय! ; उधोजक डॉ दीपक परब..

मसुरे /- येथील समर्थ बागवे महाराज संस्थानचे सर्व उपक्रम नियोजनात्मक व अनुकरणीय असतात. आपल्या अध्यात्मिक शक्तीची प्रचिती दत्तगुरु आणि समर्थ बागवे महाराज यांनी वेळोवेळी भक्तांना दिली आहे. येथील उपक्रमांना आपले…

सेवांगणच्या कट्टा शाखेत ‘जयंती एका देवमाणसाची’

मसुरे /- कोकण रेल्वेचे शिल्पकार, वर्गविहीन रेल्वे सुरु करणारे रेल्वेमंत्री, शेतकऱ्यांचे हित जपणारे अर्थमंत्री, कोकणचे लोकसभेत ५ वेळा प्रतिनिधीत्व करणारे खासदार मधू दंडवते यांची जयंती बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा…

पळसंब येथे शैक्षणिक साहित्य वाटप..

मसुरे /- पळसंब संरपंच चद्रकांत गोलतकर यांच्या वाढदिवसा निमीत्त मुबई येथील उद्योजक श्री .महेश कदम यांच्या कडून पळसंब शाळेतील मुलाना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी उद्योजक महेश कदम, सरपंच…

हडपीड येथील भक्त निवासाचे २८ जानेवारी रोजी उदघाटन..

मसुरे /; देवगड तालुक्यातील हडपीड येथील श्री स्वामी समर्थ मठ येथील भक्त निवासाचे उद्धाटन २८ जानेवारी रोजी सकाळी ठीक ११ वाजता होणार आहे. मठामध्ये येणाऱ्या बाहेरगावातील स्वामीभक्तांची व पर्यटकांची राहण्याची…

बांदिवडेत ७ फेब्रुवारी रोजी “काळी मिरी”अभ्यास कार्यक्रम कोकण बिझनेस फोरमच्या वतीने आयोजन..

मसुरे /- मालवण तालुक्यातील बांदिवडे पालयेवाडी येथे काळीमिरी प्रत्यक्ष लागवड पहाणी व काढणी पश्चात्य तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक तसेच आपल्या शंकांचे निरसन असा संपूर्ण एकदिवसीय अभ्यास दौरा कोकण बिझनेस फोरम च्या माध्यमातून…

पळसंब येथील नवीन तलाठी सझामुळे ग्रामस्थांची गैरसोय दूर होणार.;आ. वैभव नाईक

पळसंब नवीन तलाठी कार्यालयाचे आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत उदघाटन. मालवण /- नागरिकांना सातबारा, इतर दस्तऐवज पुरविण्याबरोबरच आपतकालीन परिस्थितीच्या वेळी तलाठी धाव घेतात. शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी त्यांची…

You cannot copy content of this page