Month: December 2020

वेंगुर्ल्यात शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी काँग्रेसचे धरणे आंदोलन सुरू..

वेंगुर्ला /- मोदी शासनाने कृषी व शेतकरी संदर्भात पारित केलेल्या तीन कृषी विषयक काळ्या कायद्यांच्या विरोधात देशातील शेतकरी वर्ग निदर्शने करीत आहेत. या संदर्भात दिल्लीच्या सीमेवर शेतक-यानी फार मोठे आंदोलन…

वेंगुर्ला नगरपरिषदेच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर‘ कलादालनाला माजी मंत्री आमदार रविद्र चव्हाण यांची भेट..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाच्या बाजूला साकारलेल्या तालुक्याचा ऐतिहासिक तसेच सांस्कृतिक वारसा सांगणा-या विविध ठिकाणांच्या प्रतिकृतींचा समावेश असलेल्या आकर्षक ‘स्वातंत्र्यवीर सावरकर‘ कलादालनाला विविध क्षेत्रांबरोबरच राजकीय क्षेत्रातील नेतेमंडळींनी…

मोडक्या पुलाची मठ ग्रामस्थांकडून डागडुजी..

वेंगुर्ला/- मठ शिवाजी चौक ते ठाकूरवाडी बायपास मार्गावरील मोडका पूल प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अखेरच्या घटका मोजतोय असे समजताच मठ उपसरपंच निलेश नाईक यांनी या वृत्ताची दखल घेऊन प्रशासकीय मदतीची वाट न…

मुटाटची कोमल साळुंके गुणवंत पुरस्काराने सन्मानित!

कास्ट्राईब प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने पुरस्कार वितरण.. मसुरे /- क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मृती दिनानिमित्त कास्ट्राईब प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने दिला जाणारा मुक्ता साळवे गुणवंत पुरस्कार देवगड तालुक्यातील मुटाट येथील…

प्राथमिक शिक्षक भारती शाखा मालवण कडून कातकरी कुटुंबांना मदतीचा हात!

मसुरे /- पोईप येथील कातकरी कुटुंबाच्या झोपड्यांना आग लागून तीन कुटुंबांचे संसार उध्वस्त झाले होते. प्राथमिक शिक्षक भारती शाखा मालवणने कातकरी कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे. या कातकरी गरीब कुटुंबांच्या…

मठ स्वयंभू देवस्थान जत्रोत्सव ३ डिसेंबर रोजी

वेंगुर्ला /- वेंगुर्ला – तालुक्यातील मठ येथील जागृत देवस्थान श्री देव स्वयंभूचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवारी ३ डिसेंबर रोजी होणार आहे. कोरोनामुळे हा जत्रोत्सव शासनाचे नियम, अटी व शर्थी यांचे पालन…

‘कोव्हीड-१९ ने मला काय शिकवलं?‘ यावर खुली निबंध स्पर्धा.;किरात ट्रस्टचे आयोजन

वेंगुर्ला /- कोरोनाची आपत्ती कोणासाठी जीवघेणी ठरली आणि कोणासाठी कमाईची नवी संधी ठरली यावरचा वाद सुरु राहील. पण या निमित्ताने या आपत्तीने खरंच काही शिकवलं का? काय शिकवलं? आपण ते…

ATM मशीनमधून आता निघणार नाहीत 2 हजार रूपयांची नोट.;जाणून घ्या कारण

ब्युरो न्यूज /- आता एटीएममधून दोन हजार रूपयांची नोट मिळणार नाही. रिझर्व्ह बँकेकडून दोन हजार रूपयांच्या नोटा मिळणे सध्या बंद झाले आहे. बँका सुद्धा एटीएम मशीनमधून दोन हजार रूपयांच्या नोटांचे…

शिवराजेश्वर मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा उत्सवानिमित्त दीपोत्सव साजरा..

मालवण /- मालवण समुद्रातील ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गमधील शिवराजेश्वर मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा उत्सवानिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला. अनेक दिव्यांच्या प्रकाशात शिवराजेश्वर मंदिर उजळून निघाले होते. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त किल्ले सिंधुदुर्गमधील शिवराजेश्वर मंदिरात…

६ डिसेंबर रोजी कणकवली येथे महामानवाला ग्रंथमय अभिवादन कार्यक्रम..

मालवण / भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सिंधुदुर्ग यांच्या वतीने रविवार दिनांक ६ डिसेंबर ,२०२०रोजी सकाळी ठिक ११ वाजता महापरिनिर्वाण बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनाचा मुख्य कार्यक्रम डॉ बाबासाहेब…

You cannot copy content of this page