Month: October 2020

थरारक पाठलाग करुन खेड पोलीस स्टेशन हद्दीतील 59 लाख रू.दरोडा प्रकरणी मुख्य आरोपी व त्याचे 2 साथीदार यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक..

खेड /- 33 लाख रू.चा मुद्देमाल जप्त… दिनांक 16/09/2020 रोजी 2 किलो सोन्याचा व्यवहार करण्याच्या उद्देशाने कामाक्षी पेट्रोलपंपाच्या अलिकडे असणारे कच्च्या डांबरी रोडने कॅनॉलजवळ घेवून जावून आरोपी व त्याच्या साथीदारांनी…

आज दिवसभरातील अपडेट्स…

ब्युरो न्यूज /- ●•अनलॉक ५ साठी केंद्राने केली विविध सुविधा सुरू करण्याची घोषणा. १५ ऑक्टोबरपासून शाळा सुरु करण्यास परवानगी मात्र निर्णय राज्यांकडे सोपवला. ●•राज्यातील अनलॉक ५ साठी मार्गदर्शक तत्व जाहीर.…

वैभववाडी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.उमेश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल..

वैभववाडी /- तालुक्यातील महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला मोबाईल व्हाट्सअप वरून अश्लील मेसेज पाठवून मनाला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याप्रकरणी वैभववाडी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.उमेश पाटील यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा वैभववाडी पोलीस…

कुडाळ तालुक्यात आज गुरुवारी एवढे कोरोना रुग्ण सापडले..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज गुरुवारी १५ कोरोना रुग्ण आढळून आले असून कुडाळ शहरात ४ रुग्ण आढळले आहेत. तर तालुक्यात आतापर्यंत ८६५ रुग्ण सापडले आहेत.कुडाळ तालुक्यात आज गुरुवारी १५ कोरोना…

वेंगुर्ला तालुक्यात आज नव्याने एवढे कोरोना रुग्ण सापडले,तर १ मृत्यू..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यातील रेडी कनयाळ येथील (वय ७६) वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे,अशी माहिती वेंगुर्ले तालुका मेडिकल ऑफिसर डॉ. अश्विनी सामंत यांनी दिली आहे.संबंधित व्यक्ती २४ सप्टेंबर २०२०…

हाथरस येथील घटनेचा संपूर्ण जिल्ह्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे निषेध.!

अमिता मठकर /- हाथरस येथील घटनेचा संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस महामानव डाँ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ निषेध आंदोलन करणार आहे.असे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी सांगितले. उत्तर प्रदेश मधील हाथरस येथील दुर्दैवी घटनेतील…

सरपंच बापू फाटक यांच्या नेतृत्वाखाली आयनल ग्रामपंचायतने सार्वजनिक ठिकाणे केली चकाचक..!

कणकवली/- आयनल ग्रामपंचायत तर्फे आयनल आरोग्य केंद्र, गावठण पुर्ण प्राथमिक शाळा, रोहिले वाडी पुर्ण प्राथमिक शाळा, पावणादेवी मंदिर आणि मनेरवाडी पुर्ण प्राथमिक शाळा, आयनल अंगणवाडी (गावठण, रोहिले वाडी,मनेरवाडी) येथील साफसफाई…

भाजपचे केंद्रीय सचिव श्री.विनोद उद्द्या कुडाळमध्ये..

कुडाळ /- भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय सचिव श्री.विनोद तावडे यांचा केंद्राच्या सचिवपदी निवड झाल्या नंतर पहिल्यांदाच कोकण दौऱ्यावर येत आहेत,त्या निमित्ताने उद्या शुक्रवार २ ऑक्टोबर रोजी कुडाळ येथील महालक्ष्मी हॉलमध्ये…

सिंधुदुर्गात आज नव्याने एवढे व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 2 हजार 748 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 18 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज…

‘प्रधानमंत्री आत्मनिर्भर योजनेसाठी २० हजार कोटीची तरतुद.;अतुल काळसेकर..

कुडाळ /- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेली आत्मनिर्भर ही योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून आत्मनिर्भर अभियान अंतर्गत संपूर्ण देशात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राबवली गेली आहे याचा उद्द्या कुडाळ येथील…

You cannot copy content of this page