कुडाळ /-

भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय सचिव श्री.विनोद तावडे यांचा केंद्राच्या सचिवपदी निवड झाल्या नंतर पहिल्यांदाच कोकण दौऱ्यावर येत आहेत,त्या निमित्ताने उद्या शुक्रवार २ ऑक्टोबर रोजी कुडाळ येथील महालक्ष्मी हॉलमध्ये त्यांचा भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग तर्फे सत्कार करण्यात येणार आहे,उद्या महालक्ष्मी हॉल येथे आत्मनिर्भर अभियान संवाद कार्यक्रमाचा समारोप महालक्ष्मी हॉल येथे होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page