Month: September 2020

उमेद अभियान वाचावा, सह्याद्री प्रभागसंघ फोंडाघाटच्या महिला पदाधिकाऱ्यांनी दिले गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन..

कणकवली /- उमेद अभियान वाचावा, ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराच्या संधीपासून दूर नेऊ नका अशी मागणी करत आज सह्याद्री प्रभागसंघ फोंडाघाटच्या महिला पदाधिकाऱ्यांनी कणकवलीचे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांची भेट घेतली…

आडेली सरपंचा समिधा कुडाळकर यांच्याविरुध्द अविश्वास ठराव ९ विरुद्ध २ मतांनी मंजूर..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यातील आडेली ग्रामपंचायतच्या सरपंचा समिधा जनार्दन कुडाळकर यांच्याविरुध्द अविश्वास ठराव ९ विरुद्ध २ मतांनी मंजूर झाला आहे. आडेली ग्रामपंचायत मध्ये तहसीलदार प्रवीण लोकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या…

वेंगुर्ले शहर एरियातील १०६ व्यक्ती कोरोनामुक्त;आज एवढे कोरोना रुग्ण सापडले..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यात आज सोमवारी केलेल्या रॅपिड टेस्ट मध्ये ५ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत,अशी माहिती तालुका मेडिकल ऑफिसर डॉ.अश्विनी सामंत यांनी दिली आहे.आजच्या अहवालात तुळस येथे २ व्यक्ती…

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रारुप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यांवरील (CZMPs)जनसुनावणी 30 सप्टेंबरला..

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रारुप सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखडे हे सर्व जनतेच्या सूचना / हरकतीसाठी आमंत्रित करण्यासाठी प्रारुप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यांवरील (CZMPs) जनसुनावणी दि.28.09.2020 रोजी सकाळी 11.00 वाजलेपासुन…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात खासदार,आमदार,जास्त लोकप्रतिनिधी मराठा समाजाचे असताना मात्र जिल्हा प्रशासन मराठा समाजाला वाऱ्यावर सोडत आहे:-ऍड.सुहास सावंत..

सिंधुदुर्ग /- मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी कुडाळ तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी आज सोमवार रोजी तहसीलदार कार्यालया वर धडक दिली.कुडाळ तालुक्यातील स्थानिक प्रशासन व मराठा समाजात झाली शाब्दिक बाचाबाची तर जिल्हा…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सीआरझेड स्पेशल केस म्हणून स्वतंत्र नियम लावा :-आम.नितेश राणे

कणकवली /- सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभलेल्या समुद्र किनारपट्टीचा विचार करता सीआरझेड च्या बाबतीत सिंधुदुर्ग जिल्हयाचा स्पेशल केस म्हणून विचार केला पाहिजे.किनारपट्टीवरील मच्छीमार बांधव,किनारपट्टीवर राहणारे लोक,यांचा सर्वांगीण विकास करावयाचा असेल तर किनारपट्टीवरील…

सिंधदुर्गात आज आणखी 37 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 2 हजार 482 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 112 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज…

सीआरझेड जनसुनावणीत आ.वैभव नाईक यांनी मांडल्या विविध हरकती..

सिंधुदुर्ग /- कोरोनाच्या काळात सीआरझेड निश्चितीबाबतची जनसुनावणी वास्तविक रद्द झाली पाहिजे होती. मात्र तरीही ही जनसुनावणी घेत असताना शासनाच्या सीआरझेड प्रारूप आराखड्याचे अनुवाद हे मराठी मध्ये उपलब्ध झाले पाहिजे होते.तसेच…

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ‘ अंतर्गत वैभववाडीत आतापर्यंत 7,552 कुटुंबांची आरोग्य तपासणी..

वैभववाडी /- कोविड 19 नियंत्रणासाठी व बाधित लोकांचा मृत्यू दर कमी करण्यासाठी शासनाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ‘ कोरोना मुक्त महाराष्ट्र ही मोहीम सर्वत्र राबविली जात आहे .वैभववाडी तालुक्यामध्ये 11465…

मराठा समाज बांधवांनी मालवण तहसील कार्यालयात धडक देऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले

मालवण /- मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात मालवण तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी सोमवारी येथील तहसिल कार्यालयाला धडक दिली. यावेळी विविध ९ मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले. मराठा समाजाच्या मागण्या न…

You cannot copy content of this page