सिंधुदुर्गनगरी /-
जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 2 हजार 482 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 112 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 37 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.
अ.क्र विषय संख्या
प्रयोगशाळा अहवाल
1 एकूण अहवाल 24,982
2 पॉजिटीव्ह आलेले अहवाल 3,679
3 निगेटीव्ह आलेले अहवाल 21,216
4 प्रतिक्षेतील अहवाल 87
5 सद्यस्थितीत जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण 1,112
6 मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 85
7 डिसचार्ज देण्यात आलेले रुग्ण 2,482
अलगीकरण व जिल्ह्यात प्रवेश केलेल्यांची माहिती
8 गृह व शासकीय संस्थात्मक अलगीकरणातील एकूण व्यक्ती 3,484
9 नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 12,976