Month: September 2020

सर्जेकोट गावातील तरुणांचा मनसेत प्रवेश..

मालवण /- सर्जेकोटमधील आत्तापर्यंतच्या सर्व सत्ताधार्‍यांना कंटाळुन शिवसेनेला रामराम ठोकुन मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांवर प्रेरीत होऊन माजी आमदार तथा मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्जेकोट गावातील तरुणांनी…

वेंगुर्ला तालुक्यात दोन दिवसात एवढे कोरोना पॉझिटिव्ह सापडले…

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यात काल व आज बुधवारी आलेल्या अहवालात ६ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत,अशी माहिती तालुका मेडिकल ऑफिसर डॉ.अश्विनी सामंत यांनी दिली आहे.यामध्ये मंगळवारी आरवली येथे ३…

जुगार हा अनधिकृत धंदा परवानग्या देवुन अधिकृत करावा.; मनसेची कणकवली पोलिसांकडे अजब मागणी

कणकवली /- जुगार हा अनधिकृत धंदा परवानग्या देवुन अधिकृत करावा अशी अजब मागणी मनसे पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी कणकवली यांच्याकडे केले आहे. मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष दया मेस्त्री यांच्या नेतृत्वाखाली यावेळी…

सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या अध्यक्षपदी दिनकर तळवणेकर यांची बिनविरोध निवड

ओरोस /- 28 सप्टेंबर 2020 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा प्राथ शिक्षक पतपेढीच्या प्रधान कार्यालयात मा उर्मिला यादव,अधिक्षक जिल्हा उपनिबंधक कार्या सिंधुदुर्ग तथा अध्यासी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड प्रक्रियेमध्ये मा श्री…

सिंधुदुर्गातील विविध प्रश्नांकडे आ.केसरकर,आ.नाईक यांनी वेधले मुख्यमंत्र्यांचे लक्ष !

सिंधुदुर्ग /- कोकणातील विविध प्रश्नांबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी कोकणातील आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत माजी पालकमंत्री आ.दीपक केसरकर, व आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध…

वायंगणी पाटवाडी ग्रामस्थांनी केली स्वखर्चाने स्वच्छता.; ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप..

आचरा /- खराब झालेल्या रस्त्याच्या साईडपट्टीचे काम करणे,स्ट्रीट लाईट गेलेले बल्ब बदलने,वहाळावरील संरक्षक भिंत बांधणे आदी कामांच्या पुर्तते बाबत वायंगणी ग्रामपंचायत येथे विचारणा करण्यास गेलेल्या पाटवाडी ग्रामस्थांना सरपंच, ग्रामसेवक व…

स्वप्नगंधा व कमलादेवी या कंपनीचा ठेका रद्द करा राष्ट्रवादी सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांची निवेदनाव्दारे मागणी..

कणकवली- /- सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महावितरणचे काम संशयास्पद आहे.कमी दर्जाच्या वायरचा वापर तसेच लोकांना स्थानिक जमीन मालकांना विश्वासात न घेता पोल टाकणे अशी कामे चालू आहेत.जिल्हयात स्वप्नगंधा व कमलादेवी अशा दोनच…

सर्वात वेगवान इंटरनेट कुणाचे ? एअरटेल,जिओ की Vi; जाणून घ्या..

नवी दिल्ली /- सध्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या नवनवीन प्लॅन बाजारात आणत आहेत. लॉकडाउनच्या काळात इंटरनेटचा वाढता वापर पाहता अनेक नवनवीन स्कीम अनेक कंपन्यांनी बाजारात आणल्या आहेत. सध्या लोकांना…

..तर कोव्हीड कक्षाचे तालुक्यातील दुकान बंद करा.; नासीर काझी

वैभववाडी /- वैभववाडी तालुक्यातील कोव्हीड कक्षाची अवस्था आंधळं दळतंय अनं कुत्र पिठ खातय.. अशी झाली आहे. या परिस्थितीला संबंधित आरोग्य प्रशासन जबाबदार आहे. कोव्हीड कक्षातील रुग्णांना यंत्रणेकडून जनावरांपेक्षा वाईट वागणूक…

सिंधदुर्गात आज एवढ्या वेक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह सापडले..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 2 हजार 648 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 71 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज…

You cannot copy content of this page