सिंधुदुर्गनगरी /-

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 2 हजार 648 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 71 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 53 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.
°°°•अ.क्र विषय संख्या•°°°
प्रयोगशाळा अहवाल
1 एकूण अहवाल 26,038
2 पॉजिटीव्ह आलेले अहवाल 3,812
3 निगेटीव्ह आलेले अहवाल 22,047
4 प्रतिक्षेतील अहवाल 179
5 सद्यस्थितीत जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण 1,071
6 मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 93
7 डिसचार्ज देण्यात आलेले रुग्ण 2,648
अलगीकरण व जिल्ह्यात प्रवेश केलेल्यांची माहिती
8 गृह व शासकीय संस्थात्मक अलगीकरणातील एकूण व्यक्ती 3,651
9 नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 13,043

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page