महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ६४ व्या महापरिनिर्वाण दीनानिमित्त कुंडाळ शिवसेनेच्या वतीने अभिवादन..
कुडाळ /- भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतीतज्ञ, तत्त्वज्ञ थोर समाजसुधारक, ब्रिटिश भारताचे मंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक, धरण बांधून सिंचनाची दूरदृष्टी दाखविणारे, भारतीय…
