भाजपाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन..!

भाजपाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन..!

कुडाळ /-

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६४व्या महापरिनिर्वाण दीनानिमित्त कुडाळ शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस भारतीय जनता पार्टी कुडाळच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यावेळी उपस्थित कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली,भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे,जिल्हास्तरीय जेष्ठ नेते राजू राऊळ,भाजपा जिल्हा चिटणीस बंड्या सावंत,कुडाळ शक्तिकेंद्र प्रमुख राजू बक्षी,कुडाळ शहराध्यक्ष राकेश कांदे, महिला शहर अध्यक्ष ममता धुरी,नगरसेविका सौ.साक्षी सावंत,सौ.अश्विनी गावडे,सौ.सरोज जाधव मॅडम,युवा मोर्चा सोशल मीडिया जिल्हा संयोजक राजवीर पाटील,तसेच सौ. अदिती सावंत,भाजप रिक्षा संघटना अध्यक्ष अविनाश पाटील,गुरू कुंभार,पत्रकार विलास कुडाळकर,सुश्मित बांबूलळर,दादा जळवी,विक्रम जाधव,श्री शिरसाट,नाना नेरुरकर,मिलिंद जाधव आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अभिप्राय द्या..