युवा फोरम भारत संस्थेतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त श्रद्धांजली..

युवा फोरम भारत संस्थेतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त श्रद्धांजली..

कुडाळ /-

आज 6 डिसेंबर 2020 रोजी युवा फोरम भारत संस्थेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कुडाळ येथील युवा फोरम, कार्यालयात,श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अमोल निकम, सचिव हितेश कुडाळकर, कार्यालय अध्यक्ष भूषण मेस्त्री, ओरोस प्रदेशाध्यक्ष हार्दिक कदम , यश बांदेकर , जिगीषा तेंडो लकर, आकाश मुणगेकर, विपुल भावे आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

अभिप्राय द्या..