Category: इतर

बायकोशी झालं भांडण, रागाच्या भरात नवऱ्याची तब्बल 450 KM पायपीट; पोलिसांनी ताब्यात घेतलं अन्

  नवरा-बायकोमध्ये काहीना काही कारणांमुळे सतत खटके उडतच असतात. पण, इटलीमधून एक अनोखी घटना समोर आलीये. एका दाम्पत्यामध्ये कशावरुन तरी खटके उडाले, त्याचा पतीला इतका राग आला की त्याने स्वतःचा…

5G सेवांबाबत मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा, म्हणाले…

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी इंडिया मोबाईल काँग्रेसच्या कार्यक्रमाला संबोधित केलं. भारताच्या विकासात दूरसंचार क्षेत्रानं मोलाची भूमिका साकारली असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. सध्या हे क्षेत्र वेगानं पुढे जात आहे.…

भाजपचं उद्धव ठाकरेंना आव्हान; कृषी विधेयकांचं विश्लेषण करून दाखवा!

महाविकास आघाडीनं कृषी कायद्याला विरोध करत भारत बंदला पाठिंबा दिल्यानं संतापलेल्या भाजपनं आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिलं आहे. नाशिक: केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात देशभरात सध्या वातावरण तापले…

युवा परिवर्तन संस्थेच्यावतीने मालवणात ९,१० डिसेंबरला केक मेकिंग कार्यशाळा.;शिल्पा खोत यांचे आयोजन..

मालवण /- युवा परीवर्तन संस्था या भारतातील सर्वात मोठ्या कौशल्य विकास प्रशिक्षण संस्थेमार्फत मालवण पालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृहात ९ व १० डिसेंबरला सकाळी ९.३० ते पाच या वेळेत दोन दिवसीय…

8/12 च्या भारत बंद ला छावा चा पाठींबा..

देशातील सर्व शेतकऱ्यांनी कृषी कायद्याच्या विरोधात दिल्ली येथे मोर्चा आणला पण तो मोर्चा फेटाळून लावण्यासाठी केंद्र सरकार विविध प्रयत्न करीत असताना सुद्धा शेतकरी कडाक्याच्या थंडीत दिल्ली येथे बसून आहेत पण…

मुलाने रचला स्वतःच्याच अपहरणाचा कट; वडिलांकडे मागितली अडीच लाखांची खंडणी

मुलाने स्वतःच्या अपहरणाचा कट रचून वडिलांकडेच खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राजस्थानच्या जयपूरमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी मुलासह त्याच्या दोन मित्रांना अटक केली आहे. राजस्थानच्या जयपूरमध्ये एका…

आंध्रात अज्ञात आजाराचं थैमान; ३०० रुग्ण दाखल, एकाचा मृत्यू

Andhra Pradesh Mysterious Disease : आंध्र प्रदेशात एका रहस्यमय आजारानं एकाचा मृत्यू झालाय तर जवळपास ३०० जण रुग्णालयात दाखल झालेत. दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयातल्या डॉक्टरांचं एक विशेष पथक एलुरूला दाखल झालंय.…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर याना काव्यमय मानवंदना

दर्पण स्टुडंट फेडरेशनच्या वतीने दर्पण प्रबोधिनीच्या युट्यूबवर सादरीकरण दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग या संस्थेच्या दर्पण स्टुडंट फेडरेशनच्या वतीने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी कवी उत्तम पवार यांच्या सत्तेच्या आतबाहेर या काव्यसंग्रहातील…

त्रिंबक येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त आ. वैभव नाईक यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस केले अभिवादन

  मालवण तालुक्यातील त्रिंबक बौद्धवाडी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन…

मोटारसायकल अपघातात जख्मी युवकांच्या उपचारासाठी मित्र परिवाराने दिली आर्थिक मदत..

  मालवण शहरात भटक्या कुत्र्याचा उपद्रव वाढीस लागला असतानाच काहि दिवसांपूर्वी मालवण शहरातील मॅकेनिकल रोडवर अचानक काही भटके कुत्रे आडवे येऊन झालेल्या मोटारसायकल अपघातात उजव्या पायाला गंभीर दुखापत झालेला सचिन…

You cannot copy content of this page