Category: इतर

वेंगुर्ले तालुक्यातील नवाबाग वाडीतील मच्छिमारांची शासनाच्या विरोधात उपोषणाची नोटीस..

वेंगुर्ला /- गतवर्षी ११ जून २०१९ रोजी झालेल्या ” वायु ” चक्रिवादळामुळे वेंगुर्ले तालुक्यातील नवाबाग वाडी तील आठ मच्छिमारांची जाळी वाहुन जाऊन हजारो रुपयांचे नुकसान झाले होते. त्यावेळी मत्स्यविभागाचे अधिकारी…

सावंतवाडी पोलिस स्थानकाबाहेर मृतावस्थेत सापडले माकड…

सावंतवाडी /- सावंतवाडी पोलिस स्थानकाबाहेर एक माकड आज संध्याकाळी मृतावस्थेत सापडले असून, या माकडाचा मृत्यू का झाला याचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. परंतु या घटनेकडे संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केला…

मालवण तालुका स्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर…

विनोद दळवी अमोल गोसावी झुंजार पेडणेकर यांचा समावेश.. मालवण /- मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने सन २०१९-२० या वर्षासाठी दिला जाणारा तालुकास्तरीय कै. नरेंद्र परब स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार मालवणचे…

कुडाळ गांजा प्रकरणात रंगेहात पकडून दिल्याबद्दल शिवप्रेमींच्या ग्रुपच्या सदस्यांना धमकी संदेश..

  कुडाळ पोलीस स्थानकात निवेदन सादर.. कुडाळ /- बुधवारच्या आठवडा बाजार दिवशी कुडाळ येथे गांजा सदृश्य पदार्थांची विक्री करताना दोन व्यक्तींना शिवप्रेमी ग्रुपच्या सदस्यांनि पुढाकार घेऊन रंगेहात पकडले होते व…

आचरा पोलीस कर्मचारी अनिकेत सावंत यांच्या तत्परतेने हरवलेली बॅग परत मालकास मिळाली

  आचरा- आचरा मार्गे जाणारया कणकवली तोंडवळी एस टी बस मधून शुक्रवारी सायंकाळी प्रवास करणाऱ्या राठीवडे येथील विराज जाधव यांची एस टी बस मध्ये राहिलेली बॅग बेळणे चेक पोस्ट पोलीस…

हत्या, आत्महत्येनं मुंबई हादरली, भिवंडीत गळा चिरला, वसईत एकाच कुटुंबात आत्महत्या

मुंबई : हत्या आणि आत्महत्येच्या घटनांनी मुंबई पुन्हा एकदा हादरली आहे . आज मुंबईतील भिवंडीत एका 46 वर्षीय महिलेची गळा चिरुन हत्या करण्यात आली आहे. तर नालासोपाऱ्यात मालगाडी खाली येऊन…

आता RBI ने ‘या’ बँकेवरचे निर्बंध 31 मार्चपर्यंत वाढवले…

नवी दिल्ली /- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँके (PMC Bank) वरील निर्बंध 31 मार्चपर्यंत वाढवले आहेत. घोटाळ्याच्या आरोपाखाली आणि आर्थिक संकटाला तोंड देत असलेल्या PMC…

पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! आता घरबसल्या घेता येणार ‘या’ सुविधेचा फायदा!   

पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! आता घरबसल्या घेता येणार ‘या’ सुविधेचा फायदा! मुंबई : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने (EPFO) पेन्शनधारकांना घरबसल्या हयातीचा दाखला अर्थात लाईफ सर्टिफिकेट सादर करण्याची सुविधा दिली आहे.…

पंतप्रधान मोदींचं कार्यालयच OLX वर! ४ जणांना अटक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदीय क्षेत्रातून एक आश्चर्य व्यक्त करणारा प्रकार समोर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वाराणसीतील संसदीय कार्यालय काही समाजकंटकांनी थेट OLX वर थेट विक्रीस काढले आहे.…

कुडाळ बसस्थानकावरील आकर्षक घड्याळामुळे कुडाळच्या सौंदर्यात भर..

आमदार वैभव नाईक यांचा पाठपुरावा.. कुडाळ /- पूर्वी नगरपंचायत इमारतींवर घड्याळ बसविण्यात येत होती. त्यामुळे इमारतीच्या सौंदर्यात भर पडायची. मात्र नंतरच्या काळात नव्याने बांधण्यात आलेल्या नगरपंचायत इमारतींवर घड्याळे लुप्त झाली.…

You cannot copy content of this page