Category: इतर

ग्राहकांने पैसे भरून जोडलेला मीटर अभियंत्याने मनमानी दादागिरी करत तोडला! वर खोटी पोलीस तक्रार करत ग्राहकाला पोलीसांकरवी केली दमदाटी!

सिंधुदुर्ग /– महावितरणच्या अभियंत्याचा ओरोसमधला संतापजनक प्रताप उघड झाला असून ग्राहकाने अधीक्षक अभियंत्याकडे त्याची लेखी तक्रार दाखल केली आहे. स्वतःच्या अधिकाराचा दुरुपयोग करुन उर्मट वर्तन करणाऱ्या ओरोस सिंधुदुर्गनगरी येथील अभियंता…

पाळेकरवाडी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी विलास पाळेकर यांची निवड..

देवगड /- देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी विलास राजाराम पाळेकर यांची निवड झाली आहे, विलास राजाराम पाळेकर यांची तंटामुक्ती अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शिवसेनेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे,यावेळी…

नंदकिशोर काळे यांनी स्वीकारला सिंधुदुर्ग प्रादेशिक परिवहन अधिकारी पदाचा पदभार..

सिंधुदुर्ग /- नंदकिशोर काळे यांनी सोमवारी सिंधुदुर्ग जिल्हा प्रादेशिक परिवहन अधिकारी पदाचा कार्यभार स्विकारला. यावेळी त्यांचे सिंधुदुर्ग विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी स्वागत केले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे भाऊ आणि आचरा तलाठी…

खुल्या चित्रकला स्पर्धेत विष्णुप्रसाद सावंत व स्लोगन स्पर्धेत योगिता नवार प्रथम..

वेंगुर्ला /- नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय एकता दिनाच्या’ औचित्याने आयोजित खुल्या चित्रकला स्पर्धेत कुडाळ येथील…

कणकवली शहराच्या सुधारित विकास आराखडयासाठी ६ ते १०नोव्हेंबरला होणार ड्रोनचा सर्व्हे..

मुंबईतील टेंडन अर्बन सोल्युशन प्रा. ली. एजन्सी नियुक्त.;नगराध्यक्ष नलावडे, उपनगराध्यक्ष हर्णे यांची पत्रकार परिषदेत माहिती.. कणकवली /- कणकवली शहराचा नवा डीपी प्लॅन तयार करण्यासाठी ६ ते १० नोव्हेंबर या दरम्यान…

दोडामार्ग पंचायत समितीच्या इमारतीस तांत्रिक मंजुरी: प. समिती सदस्य बाबुराव धुरी यांची माहिती..

दोडामार्ग /- गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेली, दोडामार्ग तालुक्यातील बहुचर्चित पंचायत समितीची इमारत होण्याच्या मार्गावर असून या इमारतीच्या तांत्रिक मंजुरीला मान्यता मिळाली आहे, लवकरच साधारण पावणे चार कोटींपेक्षा जास्त रुपये…

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा पंचायतराज समितीचा दौरा निश्चित.;२८ पासून येणार पंचायत राज समिती..

ओरोस /- महाराष्ट्र विधी मंडळाच्या पंचायती राज समितीने सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या २०१५-१६ व २०१६-१७ च्या लेखा परीक्षा पुनार्वलोकन अहवाल आणि २९१६-१७ व २०१७-१८ च्या वार्षिक प्रशासन अहवालाच्या संदर्भात भेट देऊन…

शेर्पे गावातील स्ट्रीट लाईटचे काम शिवसेनेच्या माध्यमातुन पुर्णत्वास.;जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्याहस्ते शुभारंभ..

कणकवली /- खास. विनायक राऊत यांच्या विशेष प्रयत्नाने जिल्हा वार्षिक योजना सन २०१९/२० अंतर्गत कणकवली तालुक्यातील शेर्पे गावातील भटवाडी आणि राणेवाडी अंतर्गत स्ट्रीट लाईटचे काम अखेर शिवसेनेच्या माध्यमातुन पुर्णत्वास गेले…

बांधकाम विभागाच्या दप्तर दिरंगाईमुळे रस्त्यांची कामे रखडली.;भाजपाच्या शिष्टमंडळाची कार्यकारी अभियंता यांना भेट..

दोडामार्ग /- बांदा दोडामार्ग आयी व दोडामार्ग विजघर तसेच दोडामार्ग तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत येणाऱ्या इतर सर्व रस्त्यांच्या वस्तुस्थितीची माहीती जाणून घेण्यासाठी भारतीय जनता पार्टी दोडामार्गच्या पदाधिकाऱ्यांनी आज बांधकाम…

गोवंश कत्तल करणाऱ्या आंतरराज्य टोळींवर पालकमंत्री उदय सामंत यांनी त्वरित कारवाई करावी.;बाबा मोंडकर

मालवण /- गेल्या काही महिन्यात गोवंश चोरीचे व कत्तलचे प्रमाण वाढले असून आमदार वैभव नाईक यांच्या मतदार संघातच गोवंश कत्तल करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याना मुद्देमालासकट अटक झाली असताना याची चौकशी करायला…

You cannot copy content of this page