You are currently viewing पाळेकरवाडी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी विलास पाळेकर यांची निवड..

पाळेकरवाडी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी विलास पाळेकर यांची निवड..

देवगड /-

देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी विलास राजाराम पाळेकर यांची निवड झाली आहे, विलास राजाराम पाळेकर यांची तंटामुक्ती अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शिवसेनेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे,
यावेळी पाळेकरवाडी सरपंच काशीराम पाळेकर, युवा सेना बापर्डे जि.प. गण अधिकारी फरीद काझी, शाखाप्रमुख राजकुमार पाळेकर, बाबू तोडणकर, प्रकाश भेकरे, रामचंद्र पाळेकर, अर्जुन पाळेकर, शिवाजी पाळेकर, संदीप दांडेकर, जयवंत पाळेकर, योगेश पाळेकर, राजकुमार लाड, सुशील पाळेकर ग्रामपंचायत सदस्य दत्ताराम मेरत्री, शाखा प्रमुख रवी पाळेकर,गुडाजी भाऊ पाळेकर, बुवा दिपक पाळेकर, तुषार पाळेकर, समिर पाळेकर आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..