Category: इतर

बांदा-दोडामार्ग रस्त्याच्या प्रश्ना संबंधी भाजपचे उपोषण व जनआंदोलन सुरू……

दोडामार्ग- बांदा दोडामार्ग आयी आणि दोडामार्ग विजघर रस्त्याच्या दयनीय अवस्थेबाबत वारंवार आंदोलने करूनही संबधित अधिकारी, ठेकेदार,आमदार खासदार यांच्याकडून आश्वासनापलीकडे काही झाले नाही.याविरोधात रस्त्याच्या कामाबाबत कार्यवाही व्हावी यासाठी दोडामार्ग भाजपच्या पदाधिकाऱ्यानी…

कुडाळत निलेश राणे यांचा एसटी कर्मचाऱ्यांना शब्द.; कसलीही अडचण आली तर आम्हाला सांगा, आम्ही तुमच्यासोबत आहोत

कुडाळ /- एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सध्या भडकले आहे. राज्यातील २२५ पैकी २२० आगारातील कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ आगारातील कर्मचारी देखील धरणे आंदोलनाला बसले आहेत. माजी खासदार…

दुहेरी महिलांचा खून प्रकरणाच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांची भेट..

सावंतवाडी /- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून सावंतवाडी पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांची भेट घेण्यात आली. राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी उभाबाजार येथील २ वृद्ध महिलांचा खून प्रकरणाच्या तपासाबाबत पोलीस निरीक्षकांना…

सिंधुदुर्गात एसटी कर्मचाऱ्यांचा १००% टक्के बंद.;एसटी बंद असल्याने प्रवाशांचे हाल..

सिंधुदुर्ग /- दिवाळी सुरु होण्यापूर्वी राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची पेटलेली ठिणगी अद्याप शांत झालेली नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने संघटनेननी आक्रमक भूमिका घेत आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला…

वागदेत ट्रक – डंपर चा अपघात.;दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान जीवितहानी नाही..

कणकवली /- कणकवली ते असरोंडी मार्गाने जात असणाऱ्या ट्रक व डंपर चा ओव्हरटेक करण्याच्या नादात अपघात झाला. ओव्हरटेक करत असताना डंपर व ट्रक एकमेकांना घासून डिव्हायडर क्रॉस करत महामार्गाच्या दुसऱ्या…

वळीवडे येथील मोटर सायकलची चोरी अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल..

देवगड /- देवगड वळीवंडे पोखरबाव येथील जयसिंग अनंत सावंत वय वर्ष ६६ रा. वळीवडे पोखरबाव यांच्या बंद घराचे अज्ञात इसमाने कुलूप तोडून घरामधील असलेली मोटर सायकलची चावी घेऊन घराबाहेर असलेली…

सिंधुदुर्ग जिल्हाभंडारी महासंघाच्या वतीने भालचंद्र मसुरकर यांना श्रद्धांजली..

कुडाळ /- कणकवली तालुका भंडारी ऐक्यवर्धक मंडळाचे अध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाचे जिल्हा सदस्य श्री. भालचंद्र मसुरकर यांचे मुंबई येथे अल्पशा आजाराने आकस्मिक निधन झाले.त्या निमित्ताने आज सिंधुदुर्ग जिल्हा…

एसटी कर्मचारी आज मध्यरात्रीपासू संपावर..

कुडाळ /- एसटी कर्मचारी विलीनीकरणासाठी पेटून उठला आहे.कामगारांनी एकत्रित येणे गरजेचे असताना आम्ही सिंधुदुर्गातील कामगार गप्प आहोत “कामगार मित्रानो आता नाहितर कधीच नाहि” तर ज्या कर्मच्या-यानी आपल्य हक्कासाठी बलीदान दिले…

डेगवे येथील अग्नितांडवात घरातील सामानासह मोटरसायकल खाक..

दोडामार्ग /- डेगवे-बाजारवाडी येथील भर बाजारपेठेतील रुपेश केसरकर यांच्या घराला काल रात्री शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याची घटना घडली. आग विझविताना रुपेश केसरकर हे गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात…

अखेर बिरु काळे यांच्या मृतदेहाचा सांगाडा आढळला सुखनदी पात्रात ५० दिवसांनी सापडला.;नातेवाईकांनी कपड्यावरून ओळख पटवली..

वैभववाडी /- पावणे दोन महिण्यापूर्वी बेपत्ता झालेले सडुरे तांबळघाटी येथील बिरु शिवाजी काळे वय ४५ यांचा सांगाडा शनिवारी सकाळी सडुरे राववाडीनजीक गणपती कोंड येथे सुखनदी पात्रात  सापडला आहे. अंगावरील कपड्यावरुन…

You cannot copy content of this page