Category: इतर

मळगांव इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी गृप तर्फे गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या गणवेशांसाठी देणगी..

सावंतवाडी /- मळगांव इंग्लिश स्कूल मळगांवच्या विद्यमान मुख्याध्यापिका तसेच गावच्या सुपुत्रिका व माजी विद्यार्थीनी सौ.प्रमिला राणे/सावंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शुक्रवारी एम ई. एस. एम. शाळेचा 1987-88 चॅम्पियन्स गृपच्या वतीने…

डुकरासाठी ‘ती’ फासकी लावणाऱ्या अज्ञातावर फॉरेस्ट ऍक्ट नुसार होणार गुन्हा दाखल.

कुडाळ /- कणकवली तालुक्यातील कोळोशी निशान टेंभ मार्ग येथे जंगलात रानडुकराच्या शिकारीसाठी लावलेल्या फासात बिबड्या अडकला होता. उपवनसंरक्षक नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने त्या बिबट्याची…

कणकवलीत इलेक्ट्रॉनिक दुकानाच्या वर्कशॉपला आग लागून सुमारे ७० हजाराचे नुकसान..

कणकवली /- कणकवली शहरातील आचरा रोडवर असलेल्या एका इमारतीतील इलेक्ट्रॉनिक दुकानाच्या वर्कशॉपला आग लागली. या आगीत पुजारी इलेक्ट्रॉनिक्सचे मालक अशोक पुजारी यांच्या दुकानात दुरुस्तीसाठी आलेले फ्रिज, एसी जळून नुकसान झाले.…

डुकरासाठी लावलेल्या फासकित सापडला बिबट्या.;बिबट्याला वनविभागाने सुरक्षित बाहेर काढले.

कणकवली /- कणकवली तालुक्यातील कोळोशी निशान टेंभ मार्ग येथिल जंगलात रानटी डुक्करासाठी लावलेल्या फासकित बिबट्या अडकल्याची घटना घडून आली. वनविभागाला फासकीत बिबट्या अडकल्याची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल राजेंद्र घुनगीकर यांच्या मार्गदर्शनाखाली…

कणकवलीतील मनोरुग्ण महिलेला संविता आश्रमचा मिळाला आधार..

कणकवली /- शहरात गेले काही वर्ष एक मनोरुग्ण महिला फिरत होती. त्या महिलेची होणारी परवड पाहून कणकवलीतील संवेदशील नागरिकांनी कणकवली पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या परवागनीने त्या महिलेची परवड दूर…

गोवा बनावटीच्या ४८ लाखांच्या अवैध दारुसह ६४लाखांचा मुद्देमाल जप्त..एक्साईज कणकवली पथकाची दमदार कामगिरी..

सिंधुदुर्ग /- मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली तालुक्यातील ओसरगाव विठ्ठल रखुमाई मंदिराजवळ टेम्पोतून लपवून नेत असलेले गोवा बनावटीची 48 लाखाची दारू उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शनिवारी पहाटे जप्त केली. टेम्पोत ठेवलेल्या मैद्याच्या…

महाराष्ट्रात आता दारू स्वस्त सरकारने एक्साइड ड्यूटी १५० टक्क्यांनी झाली कमी..परराज्यातून येणाऱ्या अवैद्य मद्याला आळा घालण्यासाठी सरकारचे प्रयत्न..

नवी दिल्ली /- महाराष्ट्रात आता दारू स्वस्त, सरकारने एक्साईज ड्युटी 150 टक्क्यांनी घटवलीनवी दिल्लीः महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने आयात किंवा आयात केलेल्या स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्कात 50 टक्के कपात केलीय. त्यामुळे…

सिंधुदुर्ग जिल्हाभंडारी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी रमण वायंगणकर यांची बहुमताने निवड तर सरचिटणीस पदी विकास वैद्य.

कुडाळ /- सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाची नूतन कार्यकारणीची सभा आज दिनांक ०७/११/२०२१ रोजी सिद्धीविनायक मंगल कार्यालय रेल्वेस्टेशन रोड, कुडाळ येथे महाराष्ट्र शासन कोविड- च्या सर्व नियमांचे पालन करून सभा घेण्यात…

मालवण दत्त मंदिरातील कार्तिकोत्सवाची आज झाली सांगता.;भरड येथे शेकडो भाविकांची होती उपस्थिती.

मालवण /- एकमुखी दत्त मंदिर म्हणून प्रसिद्धीस पावलेल्या मालवण भरड येथील श्री दत्त मंदिरात कोजागिरी पौर्णिमेपासून गेले महिनाभर सुरू असलेल्या कार्तिकोत्सवाची आज शेकडो भाविकांच्या उपस्थितीत सांगता झाली. या सांगता सोहळ्याच्या…

मध्यधुंदीत चालकाचा गाडीवर ताबा सुटल्याने पिंगुळी येथे कंटेनरला अपघात.;गाडीचे मोठे नुकसान..

कुडाळ/- चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे थेट डीवाईडरच्या पलीकडे गेल्याने कंटेनरला अपघात झाला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा अपघात आज साडे पाच…

You cannot copy content of this page