Category: इतर

बिबट्याच्या कातडी तस्करी प्रकरणी आरोपीस जामीन मंजूर…

कणकवली /- बिबट्याची कातडी वाहनातून विक्री करिता तस्करी केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी दिनेश काशिनाथ गुरव, राहा. मु. पोस्ट पेंढरी, ता. देवगड याची जिल्हा न्यायाधीश 1 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश सिंधुदुर्ग आर.…

वेंगुर्ले तुळस येथे आढळला अतिदुर्मिळ ‘पोवळा ‘ साप..

वेंगुर्ला /- पश्चिम घाटामध्ये सिंधुदुर्गची जैवविविधता ही अतिशय श्रीमंत समजली जाते आणि याच श्रीमंतीची अनेक उदाहरणं आपल्यासमोर नेहमी आपण बघत आलो आहोत. अलिकडेच आढळलेला काळा बिबटा असेल किंवा पट्टेरी वाघांचे…

आंबोली येथील “डार्क फॉरेस्ट” हॉटेलवर सिंधुदुर्ग पोलिसांची धाड.;आंध्र प्रदेशातील ३४ जणांना घेतले ताब्यात.

सावंतवाडी /- आंबोली- चौकुळ येथिल डार्क फॉरेस्ट रिट्रीट या हॉटेलवर सिंधुदूर्ग व सावंतवाडी पोलिसांनी संयुक्तरित्या धाड टाकून तब्बल आंध्र प्रदेशातील ३४ जणांना ताब्यात घेतले. तर त्यांच्याकडू एकून ४७ हजार ७५८…

वेंगुर्लेत ११ डिसेंबर रोजी न्यायालयात लोकअदालतीचे आयोजन..

वेंगुर्ला /- तालुका विधी सेवा समिती, वेंगुर्ला व तालुका बार असोसीऐशन, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ११ डिसेंबर २०२१ रोजी दिवाणी न्यायालय, वेंगुर्ला येथे सकाळी १०.३० वाजता राष्ट्रीय लोक अदालतीचे…

जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत १४ वर्षांखालील गटात आयुष राठोड, तर खुल्या गटात बाळकृष्ण पेडणेकर प्रथम क्रमांकाचे मानकरी..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे स्वच्छता सप्ताह २०२१ अंतर्गत आयोजित केलेल्या नगराध्यक्ष चषक जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत १४ वर्षांखालील गटात आयुष राठोड, तर खुल्या गटात बाळकृष्ण पेडणेकर यांनी प्रथम क्रमांकासह नगराध्यक्ष चषक…

विद्यार्थ्यांनी एकाग्रचित्ताने ज्ञान आत्मसात करून यश संपादन करावे.;रोटरी क्लब ऑफ चेंबूर अध्यक्ष नारायणप्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन.

मालवण /- चांगले आणि सखोल ज्ञान हा प्रगतीचा मार्ग असून शिक्षणातूनच सर्वांगीण विकास घडत असल्याने विद्यार्थ्यांनी मन लावून एकाग्रचित्ताने ज्ञान आत्मसात करून यश संपादन करावे असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ…

देवगड तहसीलदार मारुती कांबळे यांना देवगड भाजपच्या वतीने निवेदन..

देवगड /- त्रिपुरा येथे न घडलेल्या घटनेच्या आधारे मालेगाव, अमरावती व नांदेड येथे अफवा पसरवून व धार्मिक भावना भडकवून दंगल घडविण्याच्या प्रकाराची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तीच्या मार्फत व्हावी तसेच…

कुडाळ लक्ष्मीवाडी येथील सागर कांबळी युवकाचे निधन.

कुडाळ /- कुडाळ शहरातील लक्ष्मीवाडी येथील सागर सूर्यकांत कांबळी (वय ३२) या युवकाचे आज (सोमवारी) आकस्मिक निधन झाले.सागर कांबळी हा कुडाळ येथील सॅमसंग गॅलरीत कामाला होता लक्ष्मीवाडीतील सांस्कृतिक, क्रिकेट क्रीडा…

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी पतसंस्था वेंगुर्ला यांच्या वतीने रमण वायंगणकर यांचा सत्कार.

वेंगुर्ला /- वेंगुर्ले सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी रमण शंकरराव वायंगणकर यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली. यानिमित्त त्यांचा सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी पतसंस्था वेंगुर्ला यांच्या वतीने वेंगुर्ले येथे सत्कार करण्यात आला.…

वेंगुर्ले तालुका हिंदुत्ववादी संघटनेतर्फे
विविध मागण्यांचे तहसिलदार यांना निवेदन सादर..

वेंगुर्ला /- त्रिपूरामध्ये कोणतीही अनुचित घटना घडली नसताना जगात कोठे तरी मशिदीची नासधुस झाल्याची क्लिप व्हायरल करुन महाराष्ट्रात मालेगाव, अमरावती व नांदेड येथे नुकत्याच दंगली झाल्या. पंधरा ते चाळीस हजार…

You cannot copy content of this page