You are currently viewing डुकरासाठी लावलेल्या फासकित सापडला बिबट्या.;बिबट्याला वनविभागाने सुरक्षित बाहेर काढले.

डुकरासाठी लावलेल्या फासकित सापडला बिबट्या.;बिबट्याला वनविभागाने सुरक्षित बाहेर काढले.

कणकवली /-

कणकवली तालुक्यातील कोळोशी निशान टेंभ मार्ग येथिल जंगलात रानटी डुक्करासाठी लावलेल्या फासकित बिबट्या अडकल्याची घटना घडून आली. वनविभागाला फासकीत बिबट्या अडकल्याची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल राजेंद्र घुनगीकर यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्याला फासकीतून सुरक्षितपणे सुटका केली आहे.

अभिप्राय द्या..