Category: इतर

मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील अवघड वळणावर ट्रक उलटला;केबिनमध्ये अडकून चालकाचा जागीच मृत्यू

रत्नागिरी /- मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील अवघड वळणावर रासायनिक गाळ वाहून नेणाऱ्या ट्रकला झालेल्या भीषण अपघातात केबिनमध्ये अडकून चालकाचा मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली…

माजगाव उद्यामनगर येथील दीड वर्षीय चिमुकल्याचा बाथरूममधील पाण्याच्या पिंपात बुडून मृत्यू..

सावंतवाडी /- माजगाव उद्यामनगर परिसरात राहत असलेल्या नाईक कुटुंबातील दीड वर्षीय चिमुकल्याचा बाथरूममधील पाण्याच्या पिंपात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी 8 वा च्या सुमारास घडली. विघ्नेश जयराम नाईक…

हडी जेष्ठ नागरिक संघाचा १५ वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न

मसुरे /- हडी गावातील जेष्ठ नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आपल्याकडून नेहमीच प्रयत्न असतात. जेष्ठ ग्रामस्थांनी वय वाढत असलं तरी मनाने नेहमी तरुण रहावे. हडी जेष्ठ नागरिक संघाचे सर्व उपक्रम अनुकरणीय…

विलास रेडकर यास व त्याच्या पत्नीस मारहाण केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता..

सिंधुदुर्ग /- रेडी हुडावाडी येथे रहाणारे श्री. विलास रेडकर व त्यांची पत्नी सौ. वैशाली यांना ऑलविन फर्नांडीस, फैलिक्स फर्नांडीस, सुधीर कोंडये, दिनेश माजगावकर यांनी मारहाण व शिवीगाळ करून धमकी दिली…

दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग मनोहर मनसंतोष गड संवर्धन मोहीम क्रमांक ८ गडावरील जाणाऱ्या वाटेवर बाक बसविणे उपक्रम पुर्ण..

कुडाळ /- गेल्या वर्षभरापासून दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागाची नियोजित असणारी मोहीम म्हणजेच मनोहर मनसंतोष गडावर जाणाऱ्या वाटेवर बाक बसविणे आज दिनांक २५ डिसेंबर २०२१ रोजी संपन्न झाली. मे मध्ये…

आमदार दीपक केसरकरांना धमकीचा फोन केसरकरांनी स्वत: दिली माहिती.

सावंतवाडी /- चार दिवसापूर्वी पत्रकार परिषद झाल्यानंतर मला एका समर्थका कडून धमकीचा फोन आला होता. तो नंबर माझ्याकडे असून अद्याप पर्यंत पोलिसांत याची तक्रार दिली नाही, पण फोन वरून आणखी…

सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक निवडणूक एक मतदार गायब झाल्याने खळबळ..

कणकवली /- सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बॅंक निवडणुकीसाठी कणकवली तालुक्यातील विकास सोसायटी मतदार संघातील मतदार असलेले प्रमोद महिपत वायंगणकर (वय-41, रा.तळेरे बाजार पेठ) यांचे 19 डिसेंबरला अज्ञातांनी पळवून नेल्याची तक्रार करण्यात…

रेल्वे स्थानकासमोर विकत होते गांजा पोलिसांनी मुसक्या आवळल्या

रत्नागिरी /-रत्नागिरी पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई करत गांजा विक्री करणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड रेल्वे स्थानकाजवळ या गांजाची विक्री होत असताना पोलिसांनी ही कारवाई केली. २५ हजार ४२५…

विभागीय नियंत्रकांच्या ‘त्या’ ड्रायव्हरने अखेर केली मान्य चूक शिवीगाळ करत अंगावर गाडी घालण्याचे प्रकरण लागले मार्गी..

कणकवली /- कणकवलीत संपात सहभागी झालेल्या काही कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत अंगावर गाडी घातल्या प्रकरणी त्या विभागीय नियंत्रकाच्या ड्रायव्हरने आपली चूक मान्य केल्याने या प्रकरणावर पडदा पडलाय. सकाळी दहाच्या सुमारास सिंधुदुर्ग…

माणगाव कार्यरत तलाठी व पूर्व कार्यरत मंडळ अधिकारी यांचा मनमानी कारभार सुरू…

खत दस्त नाव नोंदींत विसंगत कारभार,तात्काळ कारवाई करा,कुडाळ तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी.. कुडाळ /-तालुक्यातील माणगावातील कार्यरत तलाठी व पूर्व कार्यरत मंडळ अधिकारी याचेवर कारवाई करणे बाबत संदर्भात पूर्व मंडळ अधिकारी…

You cannot copy content of this page