Category: इतर

सत्यवान रेडकर यांचे बांद्यात तिमिरातून तेजाकडे निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन…

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतीसाद.. बांदा /- शहरातील खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कुल बांदा मध्ये आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असाेसिएशन,श्री.साईबाबा भक्त सेवा मंडळ बांदा व गणेश राउळ मित्र मंडळ यांच्या सयुक्त…

..अन्यथा चिपळूणला पुन्हा महापुराचा धोका’.;सरकारने घेतली दखल..

रत्नागिरी /- कोकणातील चिपळूणमध्ये जुलैमध्ये झालेल्या महापुरामुळे होत्याचे नव्हते झाले. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. वाशिष्ठी, शिवनदीतील गाळ काढण्याचा विषय सलग दोन दिवस हिवाळी अधिवेशनात आमदारांनी लक्षवेधीद्वारे उपस्थित केला. भाजपचे आमदार…

बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे बचत गट मेळावा संपन्न…

रत्नागिरी /- बँक ऑफ महाराष्ट्रच्या वतीने गोवा विभागामार्फत जिल्ह्यात सर्व शाखांमध्ये बचत गट मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सर्व शाखांमधून बचत गट सदस्याना विविध योजनांची माहिती करून देण्यात आली. प्रधानमंत्री…

देशभरात हुडहुडी, थंडीचा कडाका वाढला.;उत्तरेकडी अनेक भागांत पारा उणे अंशांवर..

मुंबई /- देशातील अनेक राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. अनेक राज्यांमध्ये पारा घसरल्याचं पाहायला मिळत आहे. त्यासोबतच गेल्या काही दिवसांपासून धुक्याची चादरही पसरल्याचं पाहायला मिळत आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार,…

मुणगे हायस्कुल येथे राष्ट्रीय गणित दिन साजरा! विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन..

मसुरे /- देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती हायस्कुल येथे राष्ट्रीय गणित दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत गणित संकल्पना आधारित रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा,प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती.…

जि. प. च्या पाणी व स्वच्छता विभागातील एसी मशीनला अचानक आग,बांधकाम विभाग कर्मचाऱ्यांच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला.

सिंधुदुर्ग /- जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागात बसविण्यात आलेल्या एसी मशीनला अचानक आग लागल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. याबाबत विभागातील कर्मचाऱ्यांना समजतात लागलीच त्यांनी बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण केले.…

थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर एक्साईज ची ” मोठी कारवाई अवैध दारुसह तब्बल ६४ लाखांचा मुद्देमाल जप्त

सावंतवाडी /- राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाचे विभागीय उपआयुक्त वाय. एम. पवार यांच्या सूचनेनुसार तसेच राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली एक्साईज पथकाने इन्सुली तपासणी नाका…

शिवसैनिकावरील हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणेंना कणकवली पोलिसांची नोटीस…

कणकवली /- जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख असलेल्या संतोष परब यांना कणकवलीत झालेल्या मारहाण प्रकरणी पोलिसांनी आमदार नितेश राणे यांना चौकशी करता आर.पी.सी कलम १६० अन्वये नोटीस…

सनदी अधिकारी दीपक कपूर यांनी स्वीकारला माहिती व जनसंपर्क महासंचालक तथा सचिव पदाचा कार्यभार.

मुंबई /- मुद्रित, इलेक्ट्रॉनिक माध्यमांबरोबरच विविध समाजमाध्यमे देखील महत्त्वाची आहेत.माहिती व जनसंपर्क अधिकाऱ्यांनी येत्या काळात समाजमाध्यमांचा अधिकाधिक वापर करुन शासनाच्या प्रतिमा निर्मितीचे काम करीत अचूकता आणि गतिमानतेवर भर द्यावा, असे…

हडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन..

मालवण /- लायन्स क्लब मालवण, मातृत्व आधार फांउडेशन व लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २३ डिसेंबर रोजी हडी ग्रामपंचायत येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले…

You cannot copy content of this page