जनतेने वारंवार नाकारून पराभवाची हॅट्रीक पूर्ण केलेल्यांनी आमने-सामनेची भाषा करू नये.;नगरसेवक सुनिल बंदिकर नगरसेवक
कुडाळ /- आपण कुठल्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवून चारीमुंडीचित झाला आणि कोणाशी गद्दारी करून पुन्हा कोणाची तळी उचलतात याचे आत्मपरिक्षण प्रथम शहरत अध्यक्ष संतोष शिरसाट यांनी करावे. आरक्षणानंतर नगराध्यक्ष काय…
