Category: राजकीय

भाजपच्या कुडाळ तालुका ओरोस मंडळ तालुकाउपाध्यक्ष साजुराम नाईक यांचा शिवसेनेत प्रवेश..

भारतीय जनता पार्टी कुडाळ तालुका ओरोस मंडळ तालुका उपाध्यक्ष श्री साजुराम उर्फ (भावोजी) नाईक यांनी  वेताळबाबर्डे येथील जाहीर कार्यक्रमात मान्यवारांच्या उपस्थिती मध्ये शिवसेना पक्षांमध्ये जाहीर प्रवेश केला.आमदार वैभव नाईक साहेब…

माणगांव खो-यासाठी आम वैभव नाईक यांच्या माध्यमातून अॅम्बुलन्स सुपूर्त..

संपर्क प्रमुख श्री अरूणभाई दुधवाडकर यांच्या हस्ते झाले उद्घाटन कुडाळ /- माणगांव खो-यासाठी आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असलेली रूग्णवाहिका आज माणगांव तिठा येथे जि .प विभाग माणगांव व जि .प घावनळे…

कुडाळ बसस्थानक 25 वर्षे राणेंना जमले नाही ते आ.वैभव नाईक यांनी 5 वर्षात बांधले.;शिवसेना शहरप्रमुख संतोष शिरसाट

कुडाळ /- कुडाळ बसस्थानकावरील घड्याळ लावले त्याठिकाणचे पत्रे उडाले हे भांडवल राणे समर्थकांनी करण्यापेक्षा तुमचे नेते नारायण राणे हे पालकमंत्री असताना जे त्यांना जमले नाही ते आमदार वैभव नाईक यांनी…

ग्रामपंचयायतींची होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी १५ वित्त आयोग संदर्भातील अडचणींबाबत ग्रामस्थांनी आम.नितेश राणेंचे वेधले..

कणकवली /- १४ वा वित्त आयोगानंतर १५ वा वित्त आयोग कार्यरत आहे मात्र १५ वा वित्त आयोगाअंतर्गत काम पूर्ण झाल्यावर संबधीत ठेकेदाराचे ई पेमेंट करायचे असल्याने बरीचशी कामे पूर्ण करूनही…

आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून माणगांव विभागास मिळणार रुग्णवाहिका..

कुडाळ / सातत्याने शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या माणगाव पंचक्रोशी मध्ये सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची ग्रामस्थांची मागणी होती. याबाबत शिवसेना पदाधिकारी व ग्रामस्थांनी सदर बाब आमदार वैभव नाईक यांच्या निदर्शनास आणून…

ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या समर्थनार्थ भाजपच्या वतीने आज चक्काजाम आंदोलन!

कुडाळ /- ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या समर्थनार्थ भाजपच्या वतीने आज शनिवार २६ जून रोजी सकाळी ११ वा. कुडाळ प्रांत कार्यालयावर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती भाजप ओबीसी सेलचे…

भूमिपूजनाने विकासकामांचे श्रेयवाद करणाऱ्यां भाजपला चोख प्रत्युत्तर.; पालकमंत्री उदय सामंत..

सावंतवाडी /- गेले काही दिवस जिल्हात विकास कामांवरून श्रेयवादाच्या सुरू असलेल्या वादाला सावंतवाडी शहरातील विकास कामाच्या भुमिपूजनातून चोकप्रतिउत्तर विरोधकांना दिले असल्याची टिका पालंकमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत केली…

विशाल हांगे आत्महत्याप्रकरण आरोपी सुभाष लाड यानी सरपंच पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा- शिवसेना उपविभाग प्रमुख अॅड. भाऊ चव्हण..

मालवण /- मालवण तालुक्यातील गोळवण कुमामे गावचे कृषी सहाय्यक विशाल हांगे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी 7 संशयित आरोपींन मध्ये गोळवण कुमामे डिकवल गावचे सरपंच सुभाष लाड यांचे नाव आहे. ही…

नैसर्गिक संकटाचे विपरित परिणाम कमी करण्याच्यादृष्टीने
आवश्यक उपाययोजना करण्याची गरज.;मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वेंगुर्ल्याच्या 50 खाटांच्या उपजिल्हा रुगणालयाचे लोकार्पण.. सिंधुदुर्गनगरी /- नैसर्गिक संकटाचे विपरित परिणाम कमी करण्याच्यादृष्टीने राज्यातील किनारपट्टी जिल्ह्यांनी आवश्यक उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज…

वैभववाडी युवक काँग्रेसच्या वतीने पत्रकारांना सॅनिटायझर व मस्कचे वाटप..

वैभववाडी /- काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वैभववाडी युवक काँग्रेस च्या वतीने काँग्रेसचे नेते अनंत पवार यांच्या सौजन्याने वैभववाडी तालुक्यातील पत्रकारांना सॅनिटायझर व मस्कचे वाटप…

You cannot copy content of this page