वैभववाडी युवक काँग्रेसच्या वतीने पत्रकारांना सॅनिटायझर व मस्कचे वाटप..

वैभववाडी युवक काँग्रेसच्या वतीने पत्रकारांना सॅनिटायझर व मस्कचे वाटप..

वैभववाडी /-

काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वैभववाडी युवक काँग्रेस च्या वतीने काँग्रेसचे नेते अनंत पवार यांच्या सौजन्याने वैभववाडी तालुक्यातील पत्रकारांना सॅनिटायझर व मस्कचे वाटप वैभववाडी तहसीलदार रामदास झळके यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस सरचिटणीस महेंद्र सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष देवानंद लुडबे,चिटनिस बाळू,अंधारी,वैभववाडी युवक काँग्रेस अध्यक्ष भालचंद्र जाधव,काँग्रेस नेते आनंद पवार, जिल्हा प्रवक्ते अरविंद मोंडकर, जिल्हा युवा उपाध्यक्ष पल्लवी तारी, ऍड लता मोंडकर,बाळा पांचाळ,मधुकर पाटेकर,सिध्दार्थ कांबळे,शशिकांत वळंजू,बाळा वळंजू,दिलीप रावराणे, सुधाकर लाड,निवासी नायब तहसीलदार ए.के.नाईक,मंडळ अधिकारी पावसकर व पत्रकार उपस्थित होते.

अभिप्राय द्या..