Category: राजकीय

वागदे सरपंच पूजा घाडीगांवकर यांच्या विरोधात ग्रामसभेतही अविश्वास ठराव मंजूर..

कणकवली /- कणकवली तालक्यातील वागदे सरपंच पूजा घाडीगावकर यांच्याविरोधात आज ग्रामसभेतही अविश्वास ठराव मंजूर झाला. आजच्या विशेष ग्रामसभेत सरपंच पूजा घाडीगावकर यांच्या विरुद्ध १७७ आणि बाजूने ४७ मते पडली. वागदे…

जिल्ह्यात उपअधिक्षक भूमी अभिलेख, सर्वेअर, ट्रेसर व लिपिक पदे तातडीने भरण्यात यावीत.; माजी आमदार परशुराम उपरकर यांची जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख संचालकांकडे मागणी.

कणकवली /- जिल्ह्यातील जनतेची भूमी मोजणी किंवा नकाशे मिळण्याकरीता विलंब होत आहे. शेतकऱ्यांनी पैसे भरूनही मोजणी करण्याकरीता विलंब होतो. तातडीची मोजणी करण्याकरीता दोन ते तीन महिने जातात. याला कारण जिल्ह्यातील…

ज्यांनी शिवसेना सोडली त्यांचे काय होईल याची काळजी करा.;शिवसेना संपविण्याचा कोणी भाश्य करू नये शिवसेना सचिव तथा खासदार अनिल देसाई यांचा विरोधकांना उपरोधिक टोला.

कणकवली /- शिवसेनेचा, उद्धव ठाकरेंचा विचार घराघरात पोचवा. शिवसैनिक हा स्व. बळासाहेबांच्या कुटुंबाचा घटक आहे. शिवसेना आणि शिवसेनेचे शिलेदार समृद्ध आहेत. शिवसेना ही समाजकारणाला प्राधान्य देणारी संघटना आहे. शिवसेना काल…

शिवसंपर्क अभियानांतर्गत कुडाळ येथे २६ मे रोजी कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचा मेळावा.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात २५ ते २८ मे दरम्यान शिवसंपर्क अभियान.खासदार अनिल देसाई यांची प्रमुख उपस्थिती.. सिंधुदुर्ग /- शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी मुंबई येथे शिवसंपर्क अभियानाच्या पार्श्वभूमीवर भव्य मेळावा घेतल्यानंतर…

केतकी चितळे यांनी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेली टीका दुर्दैवी.;राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर

कणकवली /- केतकी चितळे यांनी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेली टीका दुर्दैवी आहे.अभिनेत्रीने आपले अभिनयाचे काम करावे, नाहक प्रसिद्धीसाठी नुसते उपद्व्याप करू नये,अन्यथा तुमची जागा दाखवून द्यावी लागेल, असा…

माणगाव येथे कुडाळ राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने भव्य सन्मान सोहळा झाला उत्साहात..

कुlडाळ /- कुडाळ तालुका राष्ट्रीय काँग्रेस तर्फे भव्य सन्मान सोहळा माणगाव येथे आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालक कृष्णा सावंत यांनी केले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक…

वेंगुर्ले नगरपरिषद कंत्राटी कामगार प्रश्नी भाजपा शिष्टमंडळाने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट.

सिंधुदुर्ग /- वेंगुर्ले नगरपरिषद प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता नगरपालिकेतील ६० कंत्राटी सफाई कामगारांना कामावरून काढून टाकल्याने त्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. हे सर्व कामगार आर्थिक व मानसिक संकटात…

वैभवाडीतील तालुक्यातील तीन ग्रामपंचायत सदस्य तसेच कोळपे गावातील तंटामुक्ती अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल..

वैभववाडी /- वैभवाडीतील तालुक्यातील तीन ग्रामपंचायत सदस्य तसेच कोळपे गावातील तंटामुक्ती अध्यक्ष विशाल जाधव यांनी आज भजप कार्यकर्त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे.यामध्ये प्रमुख्याने ग्रामपंचायत सदस्य ऋतुजा जाधव, आनंद…

आमदार वैभव नाईक यांच्यात धमक असेल तर स्व:खर्चातून पर्यटन महोत्सव आयोजित करावा.;माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांची टीका.

मालवण /- मालवण नगरपालिकेत गेल्या पाच वर्षात माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आणि आमदार वैभव नाईक यांनी मालवण शहरात विकास कामांचे तीन तेरा वाजवले. आमदार वैभव नाईक गेल्या आठ वर्षात आमदारकीच्या…

१४९ च्या नोटीसा देवून शासनाकडून मनसे कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी केली जात आहे.;मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परबांचा आरोप.

कुडाळ /- राज ठाकरे यांनी भोंग्यांच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेनंतर १४९ च्या नोटिसा देऊन शासनाकडून कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी सुरू आहे. मात्र आम्ही ठाकरे यांनी दिलेल्या आदेशांच्या पालनावर ठाम आहोत, असा इशारा मनसेचे…

You cannot copy content of this page