Category: बातम्या

राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत माय लेकाचे यश.;मोठ्या गटातून गौरी बांदेकर प्रथम तर नील बांदेकर राज्यात तृतीय..

बांदा /- शिवाजी भोसले एज्युवर्ल्ड कोल्हापूरने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत बांदा येथील केंद्र शाळा नंबर १ मधील तीसरीतील विद्यार्थी नील नितीन बांदेकर याने या स्पर्धेत संपूर्ण राज्यात तृतीय क्रमांक…

राष्ट्रवादीनेते नगरसेवक अबिद नाईक यांनी घेतले कणकवलीतील संताच्या गणपतीचे दर्शन..

कणकवली /- कणकवली /- राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक अबिद नाईक यांनी कणकवली शहरातील संतांच्या मानाच्या गणपतीचे आज दर्शन घेतले. तसेच यावेळी कोरोना च्या महामारी चे संकट लवकर संपू दे असे साकडे…

तुळस वाचनालयाच्या अध्यक्षपदी सगुण माळकर

वेंगुर्ला /- तुळस श्री देव जैतीराश्रित संस्था मुंबई संचलित श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय,तुळस या ग्रामीण भागातील आठ दशकांहून जास्त काळ सेवा देणाऱ्या सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी सगुण विठ्ठल माळकर यांची पुढील तीन…

वेंगुर्ले तालुक्यात बुथ रचना पुर्ण करण्यासाठी मेहनत घेतलेल्या बुथ संयोजक व शक्ती केंद्र प्रमुख यांचा उद्या सन्मान

वेंगुर्ला /- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर पर्यंत बुथरचना परिपूर्ण करण्याचे लक्ष प्रदेश भाजपा ने दिले होते.या आवाहनाला प्रतिसाद देत वेंगुर्ले भाजपा ने ९३ ही बुथ गठीत केले…

डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ परिषदेमध्ये हिंदुविरोधी प्रचार !’ या विषयावर आयोजित विशेष संवाद !

जगभरातील हिंदूंनी हिंदु धर्माची योग्य तात्त्विक भूमिका मांडल्यामुळे ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ परिषद विफल ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे सिंधुदुर्ग /- अमेरिकेत आयोजित केलेल्या ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या परिषदेमध्ये तथाकथित…

राष्ट्रवादीकाँग्रेसचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी यांच्या निवासस्थानी भाजपचे राष्ट्रीय सचिव गोरखे यांची भेट..

सावंतवाडी /- भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सचिव, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अमित गोरखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. दौऱ्यानिमित्त…

जिल्ह्यात आज पुन्हा २४व्यक्तींचा तपासणी अहवाल आढळला पॉझिटिव्ह.;तर एकाचा झाला मृत्यू..

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्गात आज एकाला कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले. तर एकूण २४ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत १ हजार २७९ जणांवर उपचार सुरु आहेत. तर…

बेकायदा दारू वाहतूकी प्रकरणी
कुडाळ-वाडोस येथील एकाला बांदा येथे अटक २ लाख ७० हजाराचा मुद्देमाल जप्त..

बांदा /- बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर येथील भरारी पथकाने आज कुडाळ-वाडोस येथील एकाला बांदा येथे अटक केली. यावेळी त्याच्याकडून ३५ दारुचे बॉक्स व दारु वाहतुकीसाठी वापरलेली…

शासनाने सेवेतून कमी केलेल्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे जि.प. समोर ठिय्या आंदोलन..

सिंधुदुर्गनगरी /- कोरोना कालावधीत काम केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करून शासनाने कोव्हीड योद्ध्यांना धक्का दिला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य कर्मचाऱ्यांनी आज (बुधवारी) जि. प. समोर ठिय्या आंदोलन करून शासनाचे…

मालवणात होणार २२ सप्टेंबरला पोलिस भरतीपूर्व मार्गदर्शन कार्यशाळा..

मालवण /- मालवण येथील‘अत्त दीप भव प्रतिष्ठान’च्या वतीने बुधवार २२ सप्टेंबर रोजी एकदिवसीय पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. पोलीस दलात भरती होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना कार्यशाळेच्या माध्यमातून लेखी…

You cannot copy content of this page