Category: बातम्या

सतत कोसळणाऱ्या पावसामुळे भगवंतगड येथील संरक्षक भिंती-सोबत रस्ताही कोसळण्याची भीती..

मालवण /- सतत कोसळणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे आचरा भगवंतगड रस्त्याला गटार नसल्याने येथील माळगांवकर वाड्यालगतची संरक्षक भिंत कोसळून घराला धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबरच रस्ता ही कोसळण्याची भिती निर्माण झाली आहे.…

अभियंता दिनानिमित्त सावंतवाडी तालुका संघटनेकडून सर विश्वेश्वरय्या यांच्या स्मृतीस अभिवादन..

सावंतवाडी /- येथील संघटनेकडून आज ‘अभियंता दिन’ साजरा करण्यात आला. याप्रसंगी सर विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राज्य अभियंता संघटनेचे जिल्हा सचिव संजय चोडणकर, सावंतवाडी…

वेंगुर्ले तालुक्यात २ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यात १४ सप्टेंबर रोजी आलेल्या अहवालात एकूण २ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली.यामध्ये उभादांडा १ व निवती येथे…

मातृत्व आधार संस्थेचे कार्य कौतुकास्पद!मानवता विकास परिषद अध्यक्ष श्रीकांत सावंत यांचे प्रतिपादन..

मसुरे /- मानवता विकास परिषद मुंबई या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व मसुरे गावचे सुपुत्र श्रीकांतभाई सावंत यांनी मालवण वायरी येथे मातृत्व आधार फाउंडेशनला भेट देत संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध…

‘ कोण म्हणतय देणार नाय ,घेतल्याशिवाय जाणार नाय.;ओबीसीसेल जिल्हाप्रमुख रूपेश पावसकर केंद्र सरकारच्या विरोधात छेडनार आंदोलन..

कुडाळ /- ‘ कोण म्हणतय देणार नाय ,घेतल्याशिवाय जाणार नाय.;शिवसेना ओबीसीसेल जिल्हाप्रमुख रूपेश पावसकर केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन छेडन्याचा ईशारा दिला आहे.ओबीसींना राजकीय आरक्षण न मिळाल्यास भाजप जबाबदार राहील आणि…

You cannot copy content of this page