You are currently viewing अभियंता दिनानिमित्त सावंतवाडी तालुका संघटनेकडून सर विश्वेश्वरय्या यांच्या स्मृतीस अभिवादन..

अभियंता दिनानिमित्त सावंतवाडी तालुका संघटनेकडून सर विश्वेश्वरय्या यांच्या स्मृतीस अभिवादन..

सावंतवाडी /-

येथील संघटनेकडून आज ‘अभियंता दिन’ साजरा करण्यात आला. याप्रसंगी सर विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राज्य अभियंता संघटनेचे जिल्हा सचिव संजय चोडणकर, सावंतवाडी तालुका अध्यक्ष रमेश परांजपे, सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष प्रसाद दळवी, सदस्य दिनेश मुदगलकर, मेहर पडते, अमोल दळवी, सिद्धेश विचारे तसेच सदस्य व सर्व अभियंता उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा