You are currently viewing वेंगुर्ले तालुक्यात २ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह..

वेंगुर्ले तालुक्यात २ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला /-


वेंगुर्ले तालुक्यात १४ सप्टेंबर रोजी आलेल्या अहवालात एकूण २ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली.यामध्ये उभादांडा १ व निवती येथे १ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत.तालुक्यात सक्रिय संख्या ९ इतकी असून ७ व्यक्ती होम आयसोलेशन व २ व्यक्ती ओरोस येथे उपचाराखाली आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा