Category: बातम्या

भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्ला ची मासिक सभा संपन्न..

वेंगुर्ला /- भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्ला ची मासिक सभा महाराष्ट्र शासन कोव्हिड १९ च्या नियमांचे पालन करुन आज रविवारी सायंकाळी रमण शंकर वायंगणकर यांच्या अध्यक्षतेखाली मंडळाच्या कार्यालयात संपन्न झाली.या…

वन्य प्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास १० लाखाचे आर्थिक सहाय्य.;राजू मसुरकरांची माहिती..

सावंतवाडी /- वन्यप्राण्यापासून हल्ला होऊन एखादी व्यक्ती मृत्युमुखी पडल्यास दहा लाख रुपये अर्थसहाय्य, कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पाच लाख रुपयांची आर्थिक मदत तसेच प्राण्याने हल्ला करून गंभीर दुखापत झाल्यास तात्काळ 20…

सिंधुदुर्गमधील मालवणचा झेंडा अटकेपार;भारताची श्रीया परब मिस टुरिसम युनिव्हर्स आशिया २०२१ विजेती..

मालवण /- श्रियाच्या ह्या यशाने फक्त मालवणच नाही,तर समस्त सिंधुदुर्गवासियांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.लेबनान येथे २२ देशांच्या राष्ट्रीय स्तरावरील आयोजित मिस टुरीझम युनिव्हर्स – २०२१ या स्पर्धेमध्ये मुळची…

पेट्रोलनंतर डिझेलची शतकाकडे वाटचाल सलग ३ दिवस दरवाढ..

मुंबई /-आज सलग तिसऱ्या दिवशी इंधनाच्या दरांमध्ये वाढ झालीय. सरकारी तेल कंपन्यांनी डिझेलचे दर २५ पैशांनी वाढवले आहेत. तर पेट्रोलचे दर मात्र स्थिर ठेवण्यात आलेत. मागील चार दिवसांमध्ये डिझेलचे दर ७०…

इंदूर- दौंड एक्सप्रेसचे दोन डबे घसरले; मुंबईहून- पुण्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत..

मुंबई /- ▪️ इंदूर- दौंड एक्सप्रेसचे दोन डबे लोणावळा रेल्वे स्थानकाजवळ घसरल्याने मुंबईहून पुण्याकडे जाणारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. ▪️ ही घटना आज घडली असून रेल्वे प्रशासनाकडून घसरलेले डबे…

गुलाब चक्रीवादळाबाबत मोठी बातमी; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी..

मुंबई /- ▪️ गुलाब चक्रीवादळाची लॅंडफॉलची प्रक्रिया रात्री 10.30 वाजताच्या सुमारास पूर्ण झाली आहे. वाऱ्यांचा वेग ताशी 82 किमी कायम असल्याची माहिती आहे. ▪️ दरम्यान, काही तासात चक्रीवादळ तीव्र कमी…

सेंट्रल व्हिस्टाच्या बांधकामस्थळाला पंतप्रधानांची अचानक दिली भेट..

नवी दिल्ली /- ▪️ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री अचानक सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या बांधकाम स्थळाचा अचानक दौरा केला. ▪️तिथे पोहोचल्यावर पंतप्रधानांनी तिथे उपस्थित असलेल्या इंजिनियर्सकडून नवे संसद भवन आणि…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक महविकास आघाडीच्या माध्यमातून लढवणार.;सतीश सावंत..

सावंतवाडी /- सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकी महाविकास आघाडी एकत्रित लढेल तर इतरांकडून योग्य प्रस्ताव आल्यास निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महा विकास आघाडीची नेतेमंडळी निश्चित प्राधान्य देतील. सहकार समृद्ध होऊन टिकला पाहिजे…

सावंतवाडी बस स्थानक सध्या बनलंय तमाशाचा अड्डा लवकरच संपूर्ण प्रकरणाचा पुराव्यानिशी वेधणार व्यवस्थापकाचा लक्ष.;जे डी नाडकर्णी.

सावंतवाडी /- सध्या करोनाच्या काळात प्रतिबंध असतानासुद्धा सावंतवाडी एसटी आगारा मध्ये सर्व नियम धाब्यावर बसवून एस टी मधील काही कर्मचाऱ्यांनी करोनाची कुठलीही पर्वा न करता वैयक्तिक कार्यक्रम पार पाडला अशामुळे…

बैलगाडी शर्यत व बैल झुंज कार्यक्रमाला परवानगी द्यावी.;आमदार नितेश राणेंची जिल्हाधिकारी – पोलीस अधिक्षकांकडे मागणी..

सिंधुदुर्ग /- कोविड १९ या महामारीच्या कालावधीमध्ये शासनाने सर्व प्रकारच्या सार्वजनिक व करमणूकीच्या कार्यक्रमांवर बंधने आणलेली होती. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात गेले दीड वर्षे सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम बंद आहेत. आता…

You cannot copy content of this page