रेडी प्राथमिक आरोग्य केंद्राला,रेडी पोर्ट कडून शवपेटी प्रदान
वेंगुर्ला /– रेडी प्राथमिक आरोग्य केंद्राला गेले काही वर्ष शवपेटीची मागणी होत होती.ती माजी शिक्षण व आरोग्य सभापती तथा जि. प. सदस्य तथा रूग्ण कल्याण समिती अध्यक्ष प्रितेश राऊळ यांच्या…
