आडेली गवळीवाडा येथे जुगारावर पोलिसांचा छापा.
वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील आडेली गवळीवाडी जंगलमय भागात रात्रौ चालणाऱ्या जुगारावर वेंगुर्ले पोलिसांनी छापा टाकून, जुगाराच्या साहित्यासह ४ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.याप्रकरणी संबंधितांविरोधात वेंगुर्ले पोलिसात गुन्हा दाखल…
