Category: बातम्या

बॅ. नाथ पै नर्सिंग कॉलेजच्या ४४ विद्यार्थिनींची कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये निवड…

कुडाळ /- मुंबई येथील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल ॲण्ड मेडीकल रिसर्च इन्स्टीटयूट मुंबई यांच्यातर्फे बॅ.नाथ पै नर्सिंग ‍कॉलेज कुडाळ येथे घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्हूमध्ये कुडाळ येथील बॅ. नाथ पै नर्सिंग…

भाजपा महिला मोर्चा चा उमेद आंदोलनाला जाहिर पाठिंबा..

कुडाळ /- उमेद अभियान हे सर्व स्तरातील महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रशिक्षित मार्गदर्शकांच्या माध्ढयमातून प्रशिक्षण देऊन महिलांना उद्दोजिका बनविणे यासाठीच सुरू करण्यात आले आहे. यासाठी शासनाने प्रशिक्षकांची नेमणूक कंत्राटी पद्धतीने…

वेतोरे ग्रामसेवक भूषण चव्हाण यांचा ग्रा.पं.च्या वतीने सत्कार..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यातील वेतोरे वरचीवाडी ग्रामपंचायत ग्रामसेवक भूषण दत्तात्रय चव्हाण यांना नुकताच यावर्षीचा जि.प.चा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त झाला.यानिमित्त ग्रा.प.च्या वतीने त्यांचा शाल ,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी…

मच्छिमार बांधवानी पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेचा फायदा घेऊन आत्मनिर्भर बनावे -अतुल काळसेकर

वेंगुर्ला /- मच्छिमार बांधवानी मच्छिमारी सोबत पुरक उद्योगधंदे सुरु करुन पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेचा फायदा घेऊन आत्मनिर्भर बनावे,असे आवाहन जिल्हा संयोजक अतुल काळसेकर यांनी केले.वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा येथील माऊली सभागृहात मीठ…

आज सिंधदुर्गात सापडले एवढे कोरोना बाधीत रुग्ण..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 3 हजार 359 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 829 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 31…

ओबीसी समाजाचे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा..

मुंबई /- ओबीसी समाजाचे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. ओबीसी समाजाच्या वतीने भेटीसाठी आलेल्या शिष्टमंडळांच्या प्रतिनिधींसमवेत झालेल्या बैठकीत ते बोलत…

कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी एवढे कोरोना रुग्ण सापडले..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी मिळालेल्या कोरोना अहवालात एकूण रुग्ण ०५ आढळून आले असून कुडाळ १ तर तालुक्यात आतापर्यंत ९७६ रुग्ण सापडले आहेत.कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी ५ कोरोना बाधित…

उपरलकर देवस्थानं येथे झालेल्या अपघातात युवक गंभीर जख्मी..

सावंतवाडी /- उपरलकर देवस्थानं येथे सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दुचाकी आणि चारचाकी या वाहनांमध्ये समोरासमोर झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ज्ञानेश्वर परब (वय ३५ वर्ष) रा. दाणोली हा युवक गंभीर जख्मी झाला आहे…

आज दिवसभरात….

ब्युरो न्यूज /- ▪️भीमा कोरेगाव; एनआयकडून आनंद तेलतुंबडे, गौतम नवलाखा यांच्यासह आठजणांविरोधात एफआयआर ▪️सर्वांना लोकल प्रवासाची मुभा देण्यास हरकत नाही; राज्य सरकारची हायकोर्टात माहिती ▪️मराठी अस्मितेसाठी वृद्ध लेखिकेचा १६ तासाहून…

…अखेर एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली…!

मुंबई /- मराठा आंदोलकांच्या तीव्र विरोधानंतर MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात एमपीएससीची परीक्षा होणार होती. मात्र, कोरोना आणि लॉकडाउनचं संकट होतं.…

You cannot copy content of this page