Category: बातम्या

कोकिसरेत शंकर मंदिरातील पिंडीवर प्रकटली नागदेवता  दर्शनासाठी ;नागरिकांची गर्दी..

वैभववाडी /- वैभववाडी शहरापासून एक किमी अंतरावर असलेल्या शंकर मंदिरातील पिंडीवर नाग देवता प्रकट झाली आहे. त्यामुळे आज दुपारपासून नागदेवतेच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने शिवभक्तांनी गर्दी केली होती. कोकिसरे गावच्या हद्दीत…

वेंगुर्ला तालुक्यात १७० व्यक्ती कोरोनामुक्त..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यात आज ७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून एकूण २७५ पॉझिटिव्ह रुग्णापैकी १७० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत,अशी माहिती तालुका मेडिकल ऑफिसर डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे. आज…

१ ऑक्टोबर पासून या प्रकारच्या व्यवहारावर द्यावा लागणार अधिक टॅक्स;जाणून घ्या.

नवी दिल्ली /- आता केंद शासनाने आपल्या मागील नियमावलीत बदल केले आहेत. परदेशात पैसे पाठविण्यावर कर वसूल करण्याबाबत केंद्र सरकारने नवीन नियम बनविले आहेत. हे नियम 1 ऑक्टोबर 2020 पासून…

देशात इंटरनेट युजर्सच्या संख्येत वाढ..

नवी दिल्ली /- ▪️ देशात इंटरनेट वापरकर्त्यांच्यां संख्येत मार्च 2020 च्या संपलेल्या तिमाहीत 3.4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण इंटरनेट युजर्सची संख्या 74.3 कोटींवर पोहोचली आहे. ▪️ भारतीय दूरसंचार…

देशात आजपासून ‘या’ 10 राज्यात अटी शर्थींसह शाळा सुरू..

नवी दिल्ली /- कोरोना संकटात अनलॉक-4 च्या प्रक्रियेत आजपासून अनेक गोष्टी सुरु करण्यात येणार आहेत. आजपासून सांस्कृतिक, मनोरंजन, धार्मिक, राजनितिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये 100 लोकांना मास्क लावून सहभागी होण्याची परवानगी…

राज्यसभेतील ‘या’ आठ खासदारांचे निलंबन..

नवी दिल्ली /- राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या आठ खासदारांना निलंबन करण्यात आले आहे.राज्यसभेत कृषी विधेयके रविवारी मांडली जात असताना निर्माण करण्यात आलेल्या गोंधळामुळे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी…

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षक भारतीच्या माध्यमातून लढा उभारणार !;संतोष पाताडे

मसुरे /- महाराष्ट्रात राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग च्या वतीने आयोजित केलेल्या आंतरजिल्हा बदली कार्यमुक्ती व आंतरजिल्हा बदलीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांचा समावेश होण्यासाठी google meet सभा संपन्न झाली.सभेला 100 आंतरजिल्हा…

आंबोलीत पावसाचा जोर कायम..

आंबोली /- आंबोलीत काल तीन वाजल्यापासून जोरदार पावसाने सुरवात केली असून आजही पावसाचा जोर ओसरलेला दिसत नाही आहे. आज मध्यरात्री पासुन कोल्हापूर जिल्हा आजरा,चंदगड तालुक्यात देखील जोरदार पावसाने सुरुवात केली…

जिल्ह्यातील सर्व संघटनाची आज २१ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वाची बैठक..

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्राद्र्भाव नियंत्रित करण्यासाठी उपलब्ध पर्यायांची कमतरता असुन हे मनुष्यबळ तथा यंत्रणा वाढवणे तसेच ठोस कृती आराखडा बनविणे आवश्यक झालेले आहे. यासाठी आज सोमवार २१…

कांदा पुन्हा भडकला.; सध्याचे भाव जाणून घ्या…

मुंबई /- पावसामुळे नवीन कांद्याचे नुकसान झाले आहे. जुन्या कांद्याची प्रतही काही प्रमाणात खालावली आहे. त्यामुळे बाजारात कांद्याची आवक कमी प्रमाणात होत आहे. त्या तुलनेत राज्यासह परराज्यातून मागणी वाढल्याने घाऊक…

You cannot copy content of this page