कोकिसरेत शंकर मंदिरातील पिंडीवर प्रकटली नागदेवता  दर्शनासाठी ;नागरिकांची गर्दी..

कोकिसरेत शंकर मंदिरातील पिंडीवर प्रकटली नागदेवता  दर्शनासाठी ;नागरिकांची गर्दी..

वैभववाडी /-

वैभववाडी शहरापासून एक किमी अंतरावर असलेल्या शंकर मंदिरातील पिंडीवर नाग देवता प्रकट झाली आहे. त्यामुळे आज दुपारपासून नागदेवतेच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने शिवभक्तांनी गर्दी केली होती.
कोकिसरे गावच्या हद्दीत वैभववाडी – तरळे मार्गावर हे छोटेखानी मंदिर आहे. या मंदिरात श्रावण सोमवारी भक्त दर्शनासाठी मोठया संख्येने येत असतात.सोमवारी दुपारी या मंदिरातील एका पिंडीवर नागदेवता प्रकटली आहे. नागदेवता दर्शनासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
फोटो:कोकिसरे येथे मंदिरा च्या पिंडीवर नाग दिसत आहे.

अभिप्राय द्या..