नवीन कुर्ली गावच्या ग्रामपंचायतीचा प्रश्न लागणार मार्गी, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत मुंबईत होणार बैठक
अनंत पिळणकर यांना मंत्री जयंत पाटील आणि मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले आश्वासन कणकवली /- कणकवली तालुक्यातील नवीन कुर्ली गावच्या ग्रामपंचायतीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावला जाणार असून लवकरच मंत्रालयात…
