Category: बातम्या

ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या विभागीय अध्यक्षपदी वैशाली नाईक

सावंतवाडी /- ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या सावंतवाङी, वेगुर्ला, दोडार्माग या विभागासाठी वैशाली सखाराम नाईक (ग्रामपंचायत-पेंङूर, ता. वेगूर्ला) यांची विभागीय अध्यक्षपदी निवड जिल्हा कार्यकारणीच्या सभेत जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र आसयेकर व सचिव सूहास बार्ङेकर…

साळगाव महाविद्यालयाचा यंदाही निकाल शंभर टक्के.

कुडाळ /- परमपूज्य विनायक अण्णा राऊळ महाराज महाविद्यालय साळगाव या महाविद्यालयाच्या तृतीय वर्ष वाणिज्य शाखेचा निकाल शंभर टक्के लागला असून महाविद्यालयाने आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. पाटील गणपत…

कुडाळ पंचायत समिती सदस्य निलिमा वालावलकर यांचा शिवसेनेत प्रवेश..

भाजपला शिवसेनेने दिला दणका.. कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील पिंगळी पंचायत समिती मतदारसंघाच्या विद्यमान सदस्य, कट्टर राणे समर्थक समजल्या जाणाऱ्या निलिमा वालावलकर यांनी आज शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेले…

अमित वेंगुर्लेकर यांची भाजपला सोडचिठ्ठी..राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते शिवसेनेत जाहीर प्रवेश !

सावंतवाडी /- सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील एक हुशार वेक्तिमहत्व सामजिक कार्यकर्ते ह्युमन राईट प्रोटेक्शन ट्रस्ट प्रदेश महासचिव अमित वेंगुर्लेकर यांनी आज शिवबंधन बांधत,जाहीर शिवसेनेत प्रवेश केला आहे. नारायण राणे समर्थक असलेले…

कुडाळसाठी कोरोनाची दिलासादायक बातमी..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात गेल्या दोन दिवसात एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आलेला नाही. अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.कुडाळ तालुक्यात आज शनिवारी एकही कोरोनाचा रूग्ण आढळून आलेले नाहीत. तालुक्यात ४६८…

मातृत्व आधार फाऊंडेशन’च्या वतीने उद्द्या मालवणात हौशी रंगभूमीवरील अभिनेत्रींचा सत्कार..

मालवण /- मालवणातील ‘मातृत्व आधार फाऊंडेशन’ या सामाजिक संस्थेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हौशी रंगभूमीवरील २५ अभिनेत्रींचा सन्मान पत्र प्रदान व सत्कार सोहळा रविवार १ नोव्हेंबर दुपारी ३ वाजता लोकनेते आर.…

स्वप्नगंधा कंपनीवर कारवाई करा, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली वीज वितरणाच्या अधीक्षक अभियंत्यांची पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट

कणकवली /- कणकवली – देवग येथे महावितरणच्या विद्युत वाहिनीचे काम करत असताना चार वर्षापूर्वी स्वप्नगंधा कंपनीकडून कोटकामते येथील बगयातीला आग लागली होती. याबाबत आजही या बगतदारांचे नुकसान करणाऱ्या या कंपनीवर…

चौकुळ चिखलव्हाळ येथे पुन्हा अस्वलाचा शेतकऱ्यावर हल्ला.;

सलग 2 दिवसात झालेल्या हल्ल्याने ग्रामस्थांनमद्धे भीतीचे वातावरण आंबोली /- चौकुळ चिखलव्हाळ येथे अस्वलाने शेतकऱ्यावर हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास आणखी एका शेतकऱ्यावर अस्वलाने…

‘पंकजा मुंडेना अशी ऑफर फक्त उद्धव ठाकरेंचं देऊ शकतात

पुणे /- भाजपाचे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांनी गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. खडसें यांच्यानंतर आता पंकजा मुंडे भाजपा सोडणार असल्याच्या राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. त्याच पार्शवभूमीवर पंकजा…

ओरोस येथे कामगार कायद्या विरोधात जिल्हा काँग्रेसने छेडले आंदोलन..

ओरोस /- जिल्हा काँग्रेसने आज सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय ओरोस येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर केंद्र सरकारने केलेले शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे मागे घेण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने आंदोलन…

You cannot copy content of this page