कंटेन्मेंटझोन मधील ग्रामपंचायत सदस्यास मतदान करू देणाऱ्या अधिकाऱ्यांनवर कारवाई करा.;बाळा नाईक आमरण उपोषण सुरू..
दोडामार्ग /- मांगेली सरपंच सूर्यनारायण गवस यांच्यावर इतर सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. ह्या ठरावावर २८ सप्टेंबर रोजी मतदान झाले यावेळी कंटेंटमेन्ट झोन मधील सदस्य एकनाथ गवस हे सभागृहात…
