IPL चा नकली गोंगाट …मुंबईच्या इंजिनिअर्सची अनोखी कामगिरी!!
ब्युरो न्यूज /- ▪️जगभरात आणि भारतात करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने आयपीएलच्या १३ व्या हंगामाचं आयोजन युएईत केलं आहे. करोनाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी मैदानात प्रेक्षकांना हजर…
