मसुरे /-
नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे भातशेतीचे नुकसान झालेल्या पळसंब गावामध्ये पाहणी करून पंचयादी करण्यात आली.
त्यावेळी पळसंब गावचे सरपंच चंद्रकांत गोलतकर, उपसरपंच सुहास सहदेव सावंत,ग्रामपंचायत सदस्य श्री.अरुण माने,सदस्या श्रीम.सीमा चव्हाण,कृषिसहाय्यक श्रीम.तांबे मॅडम,तसेच शेतकरी उपस्थित होते.