शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा अमित सामंत..
कुडाळ /- केंन्द्र सरकारच्या कृषि कायद्या विरोधात राजधानीत दिल्ली. पंजाब, हरियाणासह देशातील इतर भागातील शेतकर्यांनी गेल्या अकरा दिवसांपासून दिल्ली येथे बेमुदत आंदोलन पुकारले आहे.माञ शेतकरी विरोधी असलेले भाजप सरकार या…
