Category: बातम्या

मुंबईत सिटी सेंटर मॉलला भीषण आग,५०० लोकांची सुखरुप सुटका..

११ तासापासून आग विझवण्याचे प्रयत्न मुंबई – नागपाडा परिसरातील सिटी सेंटर मॉलमध्ये गुरुवारी रात्री भीषण आग लागली. गेल्या ११ तासाहून जास्त वेळ ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून केले…

गौरव जाधव, मानसी कदम यांना उत्तम पवार स्मृती शिष्यवृत्ती जाहीर..

मसुरे/- प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेऊन उज्ज्वल यश संपादन केलेल्या दहावी आणि बारावी परीक्षेतील गुणवंत आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी दिली जाणारी उत्तम पवार स्मृती ज्ञानव्रती विद्यार्थी शिष्यवृत्ती यावर्षी कु. गौरव सुहास जाधव…

पळसंब येथील भगवान वरक यांचे निधन..

मसुरे /- पळसंब वरचीवाडी येथील प्रगतशील शेतकरी व रामेश्र्वर विद्यामंदिर आचरा पिरावाडीचे लिपिक भगवान बाबु वरक ( ४५ वर्ष ) यांचे घराशेजारी शेतात काम करत असतानाच गुरुवारी सायंकाळी हृदय विकाराच्या…

दांडी किनारा येथील ऐतिहासिक ‘मोरयाचा धोंडा’ संरक्षित करा..

मेघनाद धुरी यांचे सार्वजनिक बांधकाममंत्र्यांना निवेदन… मालवण / – छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवणच्या समुद्रात सिंधुदुर्ग किल्ला बांधण्याच्या वेळी दांडी येथील किनाऱ्यावर जेथे किल्ल्याचे भूमिपूजन केले त्या मोरयाचा धोंडा या ऐतिहासिक…

रक्तवाढीसाठी ‘हे’ आहेत १० सोपे घरगुती उपाय, तुम्ही रहाल नेहमी निरोगी.;जाणून घ्या…

ब्युरो न्यूज /- शरीरात रक्ताची कमतरता निर्माण झाल्यास खुप अशक्तपणा येतो. तसेच विविध आजारांची लागण होते. यामुळे कमजोर झालेले शरीर आजारांचा सामना करू शकत नाही. यासाठी शरीरात रक्ताचे प्रमाण कमी…

यापुढे भारतातच सोन्याचे दर ठरविले जाणार..

नवी दिल्ली /- भारतातील सोन्याचे दर सध्या जागतिक बाजारपेठेतील या धातूच्या किमतीतील चढ-उतारानुसार निश्चित होतात. मात्र, आगामी काळात ही परिस्थिती बदलणार आहे. कारण, भारतातच इंटरनॅशनल बुलियन एक्स्चेंजची स्थापना होणार आहे.…

आता,पोलीसांचे पगार होणार एचडीएफसी बँकेत..

मुंबई /- पोलीसांचे पगार आता एचडीएफसी बँकेत होणार आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 2015 साली ऑक्सिस बँकेत मुंबई पोलिसांचे पगार करण्याबाबत करार करण्यात आला होता. या कराराची मुदत 31 जुलै…

एकनाथ खडसेंचा आज होणार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश..

मुंबई /- राज्याच्या राजकारणातील मोठी घडामोड आज घडणार आहे. गेल्या ४० वर्षांपासून भाजपामध्ये असणारे एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. बुधवारी जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत एकनाथ खडसे…

बापरे,..दिवसभरात कुडाळ तालुक्यात एवढे सापडले कोरोना रुग्ण..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज गुरूवारी मिळालेल्या अहवालानुसार दिवसभरात एकूण 30 कोरोना रुग्ण आढळून आले असून कुडाळ शहरात एक रुग्ण आढळून आला. तर पणदूरमधील आश्रमात २७ रूग्ण आढळले आहेत.कुडाळ तालुक्यात…

नावळे येथील जंगलात डुक्कराच्या फासकीत अडकून शेळीचा मृत्यू..

वैभववाडी /- नावळे येथील जंगलमय भागात अज्ञात व्यक्तीने लावलेल्या फास्कित अडकून एक शेळी मृत्यू झाली आहे.तर दोन शेळ्या गायब झाल्या आहेत.शेतकऱ्यांचे सुमारे 22 हजार रुपयेचे नुकसान झाले आहे. रविंद्र राजाराम…

You cannot copy content of this page