Category: बातम्या

कणकवली तालुका शिवसेनेच्या दुर्गामातेचे विसर्जन..

कणकवली /- शिवसेना कणकवली तालुका नवरात्रोसत्व यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. गेले 9 दिवस दुर्गामातेची विधिवत पूजाअर्चा करण्यात आली. काल दुर्गामातेचे साध्या पध्दतीने भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात…

भाजपच्या वतीने कुडाळ तालुक्यातील गाव भेट दौऱ्याचा दुसरा टप्पात पूर्ण..

आंब्रड मतदारसंघात गावा गावात बांधावर जाऊन बळीराजाची केली विचारपूस.. कुडाळ /- भारतीय जनता पार्टीच्या वतीने कुडाळ तालुक्यात प्रत्येक विभागातील प्रत्येक गावात भेट देऊन शेतकऱ्यांची चर्चा करण्याच्या निमित्ताने गावभेट दौऱ्याच्या दुसऱ्या…

राणेंनी कोणताही पुरावा नसताना ठाकरे कुटुंबावर केलेली टिका निषेधार्थ.; संदेश पारकर..

कणकवली /- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या आक्रमक भाषणानंतर विरोधकांनी आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. माजी मुख्यमंत्री आणि त्यांच्या दोन्ही पुत्रांनी तर सभ्यतेच्या सगळ्या…

आज दिवसभरात कुडाळमद्धे एवढे कोरोना बाधित रुग्ण..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज मंगळवारी दिवसभरात मिळालेल्या डॉक्टरांच्या अहवालानुसार एकूण १० कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.असून कुडाळ शहरात ६ रुग्ण आढळून आले आहेत. तर ग्रामीण भागात ४ रुग्ण आढळले.…

आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याच्या यादीत सिंधुदुर्गातील खारेपाटण जि. प. केंद्र शाळेचा समावेश..

कणकवली /- मार्च २०२० मध्ये पार पडलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा केल्या नुसार शालेय शिक्षण विभागाने पहिल्या टप्यात राज्यात ३०० जिल्हा परिषद शाळा “आदर्श शाळा” म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला…

जिल्हा बुथरचना संयोजक महेश सारंग यांच्या उपस्थितीत वेंगुर्लेत बैठक संपन्न…

वेंगुर्ले तालुक्यामध्ये १२ शक्ती केंद्र प्रमुखांची नियुक्ती.. वेंगुर्ला /- मेरा बुथ सबसे मजबूत हे घोषवाक्य घेऊन भाजपाची देशभरात वाटचाल सुरु आहे .त्यामुळेच पक्ष आज ३०२ खासदार असणारा पक्ष बनला आहे…

मालवणात धक्का मित्रमंडळाच्यातर्फे रक्तदान शिबिर..

मालवण /- धक्का मित्रमंडळ मालवण यांच्यावतीने मामा वरेरकर नाट्यगृह याठिकाणी आज आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ८७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत असलेल्या अपुऱ्या रक्त साठ्याची माहिती मिळताच मालवणात नव्याने…

कामगारांची पिळवणुक करणाऱ्यांनी आता आंदोलनाची भाषा करू नये.;बनी नाडकर्णी

कुडाळ /- गेली अनेक वर्षे एकाच खुर्चीवर बसून कामगारांची पिळवणुक करणाऱ्यांनी आता आंदोलनाची भाषा करू नये. मान्यता प्राप्त संघटनेच्या लेबलचा फायदा घेऊन कामगारांचीच नाही तर एसटीमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा दबावात…

जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मिळणार सानुग्रह अनुदानाची रक्कम..

सावंतवाडी /- जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी सानुग्रह अनुदान मिळावे यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्यावतीने करण्यात आलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे .ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी सौ. दीपाली पाटील…

नांदगांव येथे रिक्षा व्यावसायीकांना धमकी- शिवीगाळ करणाऱ्या आरोपीवर कारवाई करा..

कणकवली /- नांदगांव तिठा येथे सन्मित्र रिक्षा संघटना नांदगांव यांचे रिक्षा स्टॅन्ड गेली ४० वर्षे आहे . या ठिकाणी नांदगाव , असलदे , तोंडवली- बावशी , ओटव व माईण ,…

You cannot copy content of this page